ब्रिटन युरोपियन यूनियनमधून बाहेर पडल्यानं भारतावर काय परिणाम होणार?
ब्रिटनमध्ये झालेल्या जनमत चाचणीनंतर ब्रिटनच्या नागरिकांनी युरोपियन यूनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Jun 24, 2016, 04:49 PM ISTनर्सेसचा संप, सरकारी रुग्णालयांवर होणार परिणाम
नर्सेसचा संप, सरकारी रुग्णालयांवर होणार परिणाम
Jun 15, 2016, 05:18 PM ISTतुमच्या मेंदूवर सोशल मीडियाचा परिणाम कसा होतो, जाणून घ्या
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एन्जेलिस (UCLA)च्या टीमने एक रिसर्च केला आहे. त्यांनी १३-१८ या वयोगटातील ३२ मुलांवर सोशल मीडियाचा किशोरवयीन मुलांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला.
Jun 4, 2016, 06:31 PM ISTनीटच्या घोळामुळे सीईटी निकालावर परिणाम
नीटच्या घोळामुळे सीईटी निकालावर परिणाम
Jun 1, 2016, 09:29 PM ISTउष्णतेचा परिणाम पक्ष्यांच्या आरोग्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 11:39 AM ISTफर्ग्युसन कॉलेज | दोन गटांची एकमेकांसमोर घोषणाबाजी
फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात जेएनयू वादाचे पडसाद दिसून आले.
Mar 22, 2016, 06:56 PM ISTमुंबईत धुक्यांचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबईसह उपनगरामध्ये धुक्याची चादर पसरलेली दिसतेय. त्यामुळे याचा मोठा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झालेला दिसतोय. सकाळपासूनचं रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं धावतेय.
Feb 6, 2016, 09:09 AM ISTतुमच्या रोमँटिक लाईफवर परिणाम करते ही गोष्ट
प्रत्येक जोडप्यामध्ये रोमान्स हा असतोच. रोमान्स हा दोघांना आणखी जवळ आणतो. पण कधी-कधी या लाईफमध्ये अशा काही गोष्टी येतात ज्यामुळे रोमँटीक लाईफवर परिणाम होतो. आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुमच्या रोमँटीक लाईफवर परिणाम करते. ही गोष्ट तुमच्या लाईफवर परिणाम करू नये यासाठी ही गोष्ट तुमच्या जीवनातून लांबच ठेवा.
Jan 25, 2016, 08:46 PM ISTतणाव करू शकतो तुमची सेक्स लाईफ नष्ट....
तुमची रोमान्टिक लाईफ नष्ट करण्यात तणावही कारणीभूत ठरू शकतो, याची तुम्हाला जाणीव आहे का? कदाचित असेलही पण हेच आता शास्त्रीयदृष्ट्या स्पष्ट झालंय.
Dec 29, 2015, 12:09 PM ISTनाशिक - वातावरणाचा द्राक्ष उत्पादनावर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 24, 2015, 04:08 PM ISTकामजीवनाचा मानसिकतेवर होणार परिणाम
तुमच्या जीवनात रोमान्स म्हणजेच काम जीवनाला मोठं महत्व आहे, कामजीवन ही फार मोठी उर्जा देत असते, कामवासनेला योग्य मार्ग मिळाला नाही, तर मन आणि शरीर यांच्यात उलथा पालथ होण्याची शक्यता वाढते.
Nov 9, 2015, 08:31 PM ISTऔषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?
आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.
Oct 16, 2015, 03:55 PM ISTजाणून घ्या चेहऱ्यावर २५ ठिकाणी असलेल्या प्रत्येक तीळेचा परिणाम
आपल्या शरीरावर जन्मापासूनच जे काळे छोटे मार्क्स/ चिन्ह असतात त्याला आपण तीळ म्हणतो. ज्योतिष शास्त्रानुसार तीळेचा स्वभाव आणि भविष्यावर सरळ सरळ परिणाम होता. जाणून घ्या तिळेच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य कसं असतं ते...
Aug 11, 2015, 02:07 PM ISTबुधवारच्या रिक्षा-टॅक्सी संपाची हवाच गेली!
बुधवारी केल्या जाणाऱ्या रिक्षा टॅक्सी संपाच्या वल्गनांचा संपाआधीच फज्जा उडालाय.
Jun 16, 2015, 09:59 PM ISTभूकंप येऊन गेला, त्रासाचे चटके सुरूच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 10:59 AM IST