परिचारिका, वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण
परिचारिका, वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण
Oct 29, 2020, 08:20 PM IST...आणि परिचारिका, वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले रुग्णाचे प्राण
पाहा कुठे घडली ही घटना
Oct 29, 2020, 07:30 PM ISTकंत्राटी परिचारिकांना ४५ हजारांऐवजी केवळ २५ हजार रुपयेच पगार
राज्यातल्या कंत्राटी परिचारिकांचे खच्चीकरण करणारा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
May 12, 2020, 01:04 PM ISTपरिचारिकेची मुलीसोबत दोन महिन्यांपासून ताटातूट, गावच्या वेशीवरुन परतावं लागलं
४ दिवसांसाठी आजीआजोबांकडे गेलेली १ वर्षाची श्रिज्ञा गेले २ महिने गावीच
May 11, 2020, 08:04 AM ISTCorona : आरोग्य सेवकांसाठी शाहरुख खानकडून मोठी मदत
वाचून तुम्हालाही वाटेल त्याचा अभिमान
Apr 14, 2020, 02:54 PM IST
'आम्हाला क्वारंटाईन होऊन इतरांपासून दूर राहण्याची सुविधा नाही, पण...'
दिवसरात्र एक करत असंख्य रुग्णांच्या सेवेत रुजू असणाऱ्या या मंडळींना सध्या देवत्त्वच बहाल केलं जात आहे.
Mar 19, 2020, 03:27 PM ISTजे.जे रूग्णालयातील कामगार आणि परिचारिका संपावर
कामगार आणि परिचारिका संपावर
Aug 7, 2018, 12:21 PM ISTजळगाव | परिचारिकांसोबत गैरवर्तनाचा शल्य चिकित्सकांवर आरोप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 11, 2017, 08:19 PM IST'केईएम' जपतंय अरुणाच्या स्मृती!
अरूणा शानबागचा आज पहिला स्मृतीदिन ... ४२ वर्षे अंथरूणावर खिळून राहिलेल्या अरूणाचा एक वर्षापूर्वी मृत्यू झाला आणि केईएम रूग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक सामान्यजनही आकंठ दु;खात बुडाले. अरूणाच्या निमित्ताने इच्छामरणाचा मुद्दाही देशात विशेष चर्चेला आला. केईएम रूग्णालयातील कर्मचारी विशेषत; परिचारीका अजूनही तिच्या आठवणी जपतायत.
May 18, 2016, 08:03 AM ISTपालिकेच्या रुग्णालयात परिचारिकांचा पिंगा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2016, 11:31 AM ISTनाशिक जिल्हा शल्य चिकित्सालयात कर्मचारी, परिचारिका, डॉक्टरांचं ठिय्या आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2015, 08:13 PM ISTझी हेल्पलाईन : अंशकालीन परिचारिकांवर उपासमारीची वेळ
अंशकालीन परिचारिकांवर उपासमारीची वेळ
Jul 25, 2015, 09:19 PM ISTकहानी अरूणा शानबागची...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 10:10 PM ISTअरूणा शानबाग यांची यापूर्वी न ऐकलेली कहाणी
केईएम हॉस्पिटलमध्ये ४२ वर्षापासून कोमात असलेल्या अरूणा शानबाग यांचं आज निधन झालं, अरूणा शानबाग यांची ही अवस्था कुणी केली, त्यांची आयुष्याची ४२ वर्ष कोमात असली तरी ती कशी गेली, या काळात नातेवाईक कसे दूर गेले आणि हॉस्पिटलच्या परिचारिका शेवटपर्यंत शानबाग यांचं परिवार म्हणून कशा सोबत होत्या, त्याची ही कहाणी.
May 18, 2015, 01:19 PM ISTरात्रीच्या वेळी रुग्णांनी करायचं काय?
पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.
Nov 17, 2013, 10:20 PM IST