लाखो करदात्यांसाठी इनकम टॅक्स विभागाची दिवाळी भेट
कसं आणि कुठं पाहाल ही भेट आहे तरी काय
Oct 15, 2020, 02:38 PM IST
मोबाईल बोगस निघाल्याने मागितला रिफंड, तर गुगलने पाठवले १० फोन
कंपनीने ग्राहकाला एक दोन नव्हे तर चक्क १० फोन दिले. पण ग्राहकाने ते घेतले नाही. ग्राहक पूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे.
Apr 20, 2019, 04:06 PM ISTरिएम्बर्समेंट: कर वाचविण्यासाठी खोटी बिले देत असाल तर, सावधान!
रिएम्बर्समेंटचे पैसे पदरात पाडून घेण्याच्या नादात तुम्ही जर खोटी बिले जोडू पाहात असाल तर, हे प्रकरण तुमच्या चांगलेच अंगाशी येऊ शकते. कारण, इनकम टॅक्स विभाग या घडामोडींवर बारीक लक्ष ठेऊन आहे.
Mar 21, 2018, 09:42 PM ISTनवी दिल्ली | पीक विमा योजनेतून ११ हजार कोटींचा परतावा - नरेंद्र मोदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 21, 2018, 08:51 AM ISTसोन्याशिवाय गुंतवणुकीचा दुसरा पर्याय काय?
तुम्ही घरखर्चात थोडी थोडी बचत करून काही पैसे बाजुला टाकत असाल... या पैशांची सोन्याच्या स्वरुपात गुंतवणूकही करत असाल... पण, गेल्या काही काळापासून सोन्याचा घसरत चाललेला दर तुमची चिंता वाढवत असेल तर तुमच्यासाठी शेअर्स हा गुंतवणुकीसाठी दुसरा पर्याय ठरू शकतो.
Aug 17, 2015, 09:06 AM ISTरेल्वे सुटल्यानंतरही तिकीटाचा परतावा मिळणार
रेल्वेचं तिकीट केलंय, तुमचं तिकीट कन्फर्म झाल्याचं तुम्हाला चार्ट प्रिपेड केल्यावर समजलंय आणि तुम्हाला गाडी पकडणे शक्य झालं नाही, तर तुम्हाला तुमच्या तिकीटाचा परतावा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 07:55 PM ISTशनिवार-रविवारीही भरा 'इन्कम टॅक्स रिटर्न'
आयकर विभागाचे सर्वच कार्यालय शनिवारी आणि रविवारीदेखील आयकर रिटर्न प्राप्त करण्यासाठी खुले राहणार आहेत. या दिवशीही कामकाजाच्या वेळेत जाऊन तुम्ही तुमचे इन्कम टॅक्स भरू शकता.
Jul 25, 2014, 08:10 AM IST