धोनीला सेनेच्या वर्दीत पाहून सेहवागवरही चढला देशभक्तीचा रंग...
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारा क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
Apr 3, 2018, 06:55 PM ISTपद्मभूषण पुरस्कारासाठी नामांकन झाल्याने पी. व्ही. सिंधूने मानले आभार
पदमभूषण पुरस्कारासाठी पी. व्ही. सिंधूच्या नावाची शिफारस केल्यामुळे सिंधूने सगळ्यांचे आभार मानले आहेत. त्याबद्दल सिंधू म्हणाली, "मी खूप खुश आहे आणि पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस केल्यामुळे मी खेळ मंत्रालयाचे आभार मानते." सिंधूने रियो ऑलम्पिकमध्ये ऐतिहासिक रजत पदक जिंकले होते.
Sep 26, 2017, 06:19 PM ISTपद्म पुरस्कार विजेते : नाना पाटेकर, शर्मिला टागोर, द्रविड
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी १०८ मान्यवरांच्या नावांना पद्म पुरस्कारासाठी संमती दिलीय. यामध्ये चार पद्म विभूषण, २४ पद्मभूषण आणि ८० पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
Jan 25, 2013, 11:03 PM IST