पद्म पुरस्कार

राष्ट्रपती भवनात रंगला पद्म पुरस्कार वितरण सोहळा

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते मंगळवारी पद्म पुरस्कार देऊन 56 दिग्गजांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रियांका चोप्रा, सानिया मिर्झा, रजनिकांत, रामोजी राव, उदित नारायण या दिग्गजांचाही समावेश आहे.

Apr 12, 2016, 02:02 PM IST

पद्म पुरस्कारांची आज होणार घोषणा

पद्म पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात येणार आहे. या पद्म पुरस्कारांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.. यापैकी काही नावं झी मीडियाच्या हाती लागलीत.

Jan 25, 2016, 12:11 PM IST

पद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग - बाबा रामदेव

बाबा रामदेव यांनी पद्म पुरस्काराबाबत वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केलाय. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी 'राजकीय अनुकुलता असणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार मिळतात' असं वक्तव्य केलंय.   

May 9, 2015, 04:02 PM IST

'पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी'

"पद्म पुरस्कारावर लाथच मारायला हवी"  असं आक्रमक वक्तव्य संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी केले आहे. 'पद्म पुरस्कार केवळ अप्रामाणिक आणि समाजातील उच्च वर्गातील लोकांनाच दिले जातात. अशा पुरस्कारांवर समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी लाथच मारली पाहिजे', असं यादव यांनी म्हटलंय, यामुळे आणखी एक नवा वाद निर्माण केला. 

Apr 12, 2015, 10:16 AM IST

पद्म पुरस्कार प्रदान सोहळा

पद्म पुरस्कार प्रदान सोहळा

Apr 8, 2015, 04:41 PM IST

सुशीलकुमारपेक्षा पद्म पुरस्कारावर माझा हक्क जास्त - सायना

ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता सायना नेहवाल हिचा पद्म भूषण पुरस्कारासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आलाय... त्यामुळे, सायनाचा हिरमोड झालाय. खेळ मंत्रालयाच्या नियमांचं कारण देत या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी सायनाचा अर्ज फेटाळण्यात आलाय.

Jan 3, 2015, 06:57 PM IST

धोनी, कोहलीच्या नावाची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीला पद्मभूषण आणि धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीची पद्मश्री पुरस्कारासाठी बीसीसीआयनं शिफारस केली आहे. बीसीसीआयनं क्रीडामंत्रालयाकडे या दोघांच्या पुरस्कारासाठी ही शिफारस केलीय. 

Aug 13, 2014, 02:53 PM IST