पदवीधर निवडणूक

विधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार

 कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.

Jun 12, 2024, 03:27 PM IST

सत्यजित तांबेंचं 'पितळ' उघड, सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करणार?

सत्यजीत तांबे यांना खुली ऑफर देणारा मंत्री कोण? सत्यजीत तांबे भाजपची ऑफर स्विकारणार?

Jan 30, 2023, 09:07 PM IST

हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचे आव्हान

 हिंमत असेल तर एकटे एकटे लढा असे आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला दिले

Dec 4, 2020, 11:59 AM IST

शेतातील ढेकळांनी हिमालयाची तुलना करू नये, चंद्रकांत पाटलांवर टीका

चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

Nov 22, 2020, 03:30 PM IST

पुढील पंधरा वर्षे राज्यात आपणच, महाविकास आघाडीच्या मेळाव्यात विश्वास

पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जयंत आसगावकर यांचा प्रचार

Nov 21, 2020, 05:49 PM IST

शिक्षक, पदवीधर निवडणूक: महाविकासआघाडीतील पक्ष स्वबळावर लढणार?

विधानपरिषदेच्या ५ जागांची निवडणूक

Nov 8, 2020, 11:19 PM IST

मुंबई पदवीधर निवडणूक: भाजप-शिवसेनेत 'सामना'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 08:02 AM IST

पदवीधर निवडणुकीसाठी चौरंगी लढत

पदवीधर निवडणुकिसाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात 

Jun 10, 2018, 02:55 PM IST

मुंबई | कोकण पदवीधर निवडणुकीसाठी चौरंगी लढत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 10, 2018, 01:47 PM IST

भाजपला धडा शिकविण्यासाठी शरद पवारांची नवी चाल

देशात भाजपविरोधात विरोधक एकत्र येत आहेत. आता राष्ट्रवादीनेही दंड थोपटले आहेत.

Jun 7, 2018, 07:57 PM IST