मुंबई | सरकारला पतंजलीचा एवढा पुळका का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 22, 2018, 07:59 PM ISTपतंजलीबाबत सरकारच्या धोरणावर उद्योजग अस्वस्थ
Maharashtra Govt To Sell Patanjali Product From Apla Sarkar Web Portal
Jan 22, 2018, 04:09 PM ISTआता रामदेव बाबाही मुस्लिम महिलांच्या पाठिशी
असदुद्दीन ओवेसीसकट बऱ्याचशा मुस्लिम नेत्यांनी ट्रिपल तलाकच्या कायद्याला विरोध केला आहे.
Dec 3, 2017, 04:40 PM ISTआचार्य बालकृष्णांच्या संपत्तीत १७३ टक्के वाढ
पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण यांनी भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान मिळवलंय.
Sep 28, 2017, 07:31 PM ISTरामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल
आखाडा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटरव लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.
Sep 11, 2017, 04:54 PM ISTआता, सरकारी पोर्टलवरही विकणार पतंजलीची उत्पादनं?
आयटी मंत्रालयाच्या सामान्य सेवा केंद्र अर्थात सीएससी (Common Service Centre) च्या वेबसाईटवर लवकरच बाबा रामदेव यांच्या 'पतंजली' कंपनीची उत्पादनं दिसली तर आश्चर्य नको....
Aug 23, 2017, 02:54 PM ISTबाबा रामदेव यांच्या पतंजलीला टक्कर देण्यासाठी हे बाबा मैदानात
योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या रिटेलिंग साम्राज्याला आता आणखी एका आध्यात्मिक गुरूकडूनच टक्कर दिली जाणार आहे.
Aug 22, 2017, 05:00 PM IST'पतंजली'नंतर रामदेव बाबांची नव्या व्यवसायात एन्ट्री
'पतंजली'च्या यशानंतर बाबा रामदेव यांनी आता नव्या व्यवसायात एन्ट्री केली आहे.
Jul 13, 2017, 08:58 PM ISTनेपाळमध्ये पतंजलीची ६ औषधे परिक्षणात नापास
नेपाळच्या औषधे रेग्युलेटरने बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीची ६ आयुर्वेदिक औषधांना परिक्षण केल्यानंतर नापास केलं आहे. ही औषधे परत घेऊन जाण्य़ास सांगितले आहे. औषधे प्रशासन विभागाने एका सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटलं की, उतराखंडमधील दिव्य फार्मसीमध्ये बनलेली ६ औषधे ही परिक्षणात नापास झाली आहे. सूक्ष्मजीव संबंधी परिक्षणामुळे जी औषधे निकृष्ठ दर्जाची आढळली. ज्यामध्ये पतंजलीचे आवळा चूर्ण, दिव्य गसार चूर्ण, बहुची चूर्ण, त्रिफळा चूर्ण, अगंधा आणि अद्वेय चूर्ण यांचा समावेश आहे.
Jun 23, 2017, 11:04 AM ISTपंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी - बाबा रामदेव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 3, 2017, 04:48 PM ISTपंतप्रधान मोदी म्हणजे राष्ट्रऋषी - बाबा रामदेव
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे राष्ट्रऋषी असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. मोदींच्या हस्ते आज पतंजलीच्या संशोधन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.
May 3, 2017, 02:53 PM ISTरामदेव बाबांचे पौष्टीक हॉटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 17, 2017, 06:20 PM ISTपतंजलीची आता हॉटेल क्षेत्रात उडी
आधी विविध औषधं मग वेगवेगळी उत्पादनं यानंतर योगगुरु बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद संस्था आता हॉटेलक्षेत्रातही उतरली आहे.
Apr 17, 2017, 05:08 PM ISTपतंजलीची नेपाळमध्ये गुंतवणूक, २० हजार लोकांना मिळणार रोजगार
योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजलीच्या उत्पादनांना भारतात मिळत असेलली पसंती पाहता नेपाळमध्येही आता पतंजलीच्या उत्पादनांचा कारखाना सुरु कऱण्यात आलाय.
Nov 25, 2016, 03:15 PM IST