PHOTO : पहिलं लग्न वर्षभरातच मोडलं; आईच्या मैत्रिणीचा मुलगा, प्रेम आणि पळून जाऊन लग्न
Entertainment : बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत नाती बनवणं आणि ते टिकवणं फार कठीण आहे. गेल्या तीन दशकांपासून असलेली या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. पहिलं लग्न मोडलं त्यानंतर दुसरं लग्न करण्यासाठी घरातून पळाली.
Jan 7, 2025, 03:08 PM IST'शाहिद आणि त्याची मुलं...'; सावत्र मुलाविषयी काय म्हणाल्या सुप्रिया पाठक?
Entertainment News : बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता शाहिद कपूरची आई, सुप्रिया पाठक यांनी नुकतंच त्यांच्या कुटुंबातील नात्यांची समीकरणं सर्वांपुढे उलगडली. पाहा त्या काय म्हणाल्या...
Oct 3, 2023, 11:16 AM IST
शाहिदच्या बहिणीनं केला गुपचूप साखरपुडा!
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर याच्याप्रमाणेच त्याची बहिण सना कपूर हिनंदेखील गुपचूप साखरपुडा केल्याचं समोर येतंय.
Jan 14, 2017, 04:04 PM ISTशाहिदनं सावत्र वडिलांना दिलं फोनवरून लग्नाचं आमंत्रण
अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांची यादी जवळपास तयार झालीय. या यादीत शाहिदचे सावत्र वडील राजेश खत्तर यांच्या नावाचाही समावेश आहे. सोबतच राजेश यांची पत्नी सज्जानी यांनाही या लग्नाचं आमंत्रण दिलं जाणार आहे.
Jun 19, 2015, 08:02 PM ISTती मिळाल्यास लगेच लग्न-शाहीद कपूर
लाखो मुलींचा चाहता असलेला अभिनेता शाहीद कपूरनं सांगितलं, जर मला माझ्या पसंतीची मुलगी मिळाली, तर लवकरच मी लग्न करणार आहे. शाहीद सध्या आपला आगामी सिनेमा ‘आर...राजकुमार’ रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ३२ वर्षीय शाहीद व्यावसायिक जीवनासोबतच आता आपलं खाजगी आयुष्य ही लोकांपुढं आणू इच्छित आहे.
Nov 23, 2013, 07:43 AM IST