'या' फळाच्या नियमित सेवनाने उंची वाढायला होईल मदत
काही विशिष्ट वयापर्यंतच उंची वाढते. त्यामुळे साधारण वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलांच्या उंचीकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. या वयाच्या टप्प्यावर मुलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे मुलांच्या शरीराच्या वाढीकडे नीट लक्ष देणं गरजेचे ठरते.
Apr 29, 2018, 11:55 AM ISTया '8' मार्गांंनी घरापासून हमखास दूर राहतील उंदीर
घरातून उंदरांना बाहेर काढणं हे फारच कठीण काम असतं. घरात उंदराचा प्रवेश झाला की कपड्यांपासून अगदी स्वयंपाकघरातील पदार्थ,इलेक्ट्रोनिक्स वस्तू सार्यांनाच जपणं एक मोठं आव्हान होऊन बसतं. मात्र काही केमिकल फ्री पदार्थांचा वापर करूनही तुम्ही ही उंदरांना घराबाहेर काढू शकता. उंदरांप्रमाणेच झुरळांचा स्वयंपाकघरात वावर असणं त्रासदायक ठरू शकतं, मग पहा घरातून झुरळ, पाल, ढेकून यांना बाहेर ठेवण्याचे हे नैसर्गिक उपाय .
Apr 29, 2018, 09:41 AM ISTजलशामक मुद्रा - पित्त कमी करण्यासाठी फायदेशीर उपाय
वेळी-अवेळी जेवणाची सवय, रात्रीचे जागरण किंवा चमचमीत पदार्थांवर ताव मारल्याने अॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते.
Apr 25, 2018, 03:25 PM ISTदाढी, मिशीतील पांढर्या केसांना काळेभोर करतील हे घरगुती उपाय
आजकाल बिअर्ड लूकची चलती आहे.
Apr 24, 2018, 12:58 PM ISTनियमित फक्त '5' मिनिटांंच्या या उपायाने कमी होईल केसगळतीची समस्या
फावल्या वेळेत किंवा गप्पा मारताना तुम्ही काहीजणांना सतत दोन्ही हाताची नखं एकमेकांवर घासताना पाहिलय का?
Apr 23, 2018, 12:04 PM ISTमनगटाचं दुखणं पेनकिलर्सने नव्हे तर या '3' घरगुती उपायांंनी दूर करा
घाईगडबडीत एखादी जड वस्तू पटकन उचलल्यानंतर एखादी नकळत इजा होते. बर्याचदा हे तेव्हा जाणवत नाही. कालांतर हे दुखणं ठणकत राहतं. सूज येते.
Apr 22, 2018, 01:03 PM ISTया '6' उपायांंनी एसीशिवायही घरात हमखास राहतो थंडावा
दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतोय. उन्हाळ्यात एसी, कूलरशिवाय घरात बसणंही कठीण होते. पत्र्याचं छप्पर किंवा कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोकं राहत असतील तर घामाच्या धारा आणि उकाड्याने जीव नकोसा होतो. अशावेळेस एसी घ्यावा का? असा विचार मनात आला असेल तर थोडं थांबा कारण एसीचे आरोग्यावर काही दुष्परिणामही होता.
Apr 21, 2018, 08:48 AM ISTपित्ताचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे मिश्रण ठरते गुणकारी
आजकाल तणावग्रस्त जीवनशैलीमुळे पित्त, अपचन, अल्सर अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात.
Apr 18, 2018, 02:25 PM ISTअक्कलदाढीचं दुखणं सुसह्य करायला फायदेशीर '4' घरगुती उपाय
अक्कल दाढेचं दुखणं भयंकर गंभीर असतं.
Apr 18, 2018, 08:38 AM IST'या' दोन घटकांंच्या मिश्रणाचं तेल दूर करेल केसगळतीची समस्या
सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’चा त्रास सुरू झाला की अनेकांच्या जीवाला घोर लगतो. केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते.
Apr 17, 2018, 04:08 PM ISTस्वयंपाकघरातील हे '6' पदार्थ घोरण्याच्या समस्येवर ठरतील रामबाण उपाय
विना शस्त्रक्रिया मिळवा घोरण्याच्या समस्येतून सुटका
Apr 17, 2018, 12:46 PM ISTपालीला घराबाहेर ठेवण्यासाठी मदत करतील घरातील हे '5' पदार्थ
स्वयंपाकघरामध्ये झुरळ आणि पाल या दोघांना बघूनही अनेकांना किळसवाणे वाटते. हेल्दी आणि सुरक्षित आरोग्यासाठी तुम्हांला स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं गरजेचे आहे.
Apr 17, 2018, 11:29 AM ISTमूळव्याधीचा त्रास दूर करण्यासाठी केळं फायदेशीर
व्यस्त जीवनशैली, जंक फूड खाण्याची सवय, झोपण्याच्या विचित्र वेळा या सार्यामुळे आजकाल लाईफस्टाईलशी निगडीत अनेक समस्या वाढायला सुरूवात झाली आहे.
Apr 16, 2018, 11:03 AM ISTजिरं - मूळव्याधीच्या समस्येवरील घरगुती उपाय
मसाल्याच्या डब्ब्यातील हा पदार्थ ठरणार फायदेशीर घरगुती उपाय
Apr 14, 2018, 01:39 PM ISTकाळ्या मानेला पुन्हा तजेलदार करण्यासाठी खास घरगुती उपाय
आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाची समस्या वाढली आहे. प्रवासादरम्यान सतत धूळ, धूर, प्रदूषण यांचा मारा होत असल्याने शरीरावर त्याचा राप बसतो.
Apr 14, 2018, 10:15 AM IST