नेस्ले कंपनी

मॅगी उत्पादक नेस्ले कंपनीला दिलासा

केंद्र सरकारने न्यायाधीश दीपक मिश्रा आणि शिवकीर्ती सिंह यांच्या समोर मॅगीचा लॅब रिपोर्ट आज सादर केला. पहिल्या रिपोर्टनुसार मॅगीमध्ये शिसे योग्य प्रमाणात आहे. नेस्लेने याबाबत कोर्टोत याचिका दाखल केली आहे.

Apr 5, 2016, 09:09 PM IST

मॅगीवरील बंदी उठवली, सर्वोच्च न्यायालयाची नेस्लेसह महाराष्ट्र सरकारला नोटीस

आरोग्याला घातक ठरल्याने नेस्लेच्या मॅगीवर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. मात्र, चाचणीतनंतर मॅगीवर बंदी उठविण्यात आली होती. यावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. आज न्यायलयाने नेस्ले कंपनी आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली.

Dec 11, 2015, 12:07 PM IST

मॅगीच्या निर्यातीला परवानगी; देशात बंदी कायम

मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी विक्रीवरील बंदी कायम ठेवली आहे. मात्र मॅगीला परदेशात निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. मॅगीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. 

Jun 30, 2015, 06:12 PM IST

मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेणार : नेस्ले

दोन मिनिटांत बनणारी मॅगी भारतीय बाजारपेठेतून मागे घेण्यात येणार आहे. मॅगीबाबत देशभर सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नेस्ले कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

Jun 5, 2015, 09:11 AM IST

'मॅगी'च्या कंपनीला कायदेशीर नोटीस

मॅगी बनविणाऱ्या नेस्ले कंपनी आता अन्न आणि औषध प्रशासनाने पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीमुळे अडचणीत आली आहे. 

May 30, 2015, 04:18 PM IST