अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडली
तब्बल साडेचार हजार क्विंटल म्हणजे जवळपास अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये समोर आलाय.
Oct 28, 2017, 09:57 PM ISTनांदेड | अडीच कोटी रुपयांची तूर पाण्यात भिजून सडली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:57 PM ISTसार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं तर खा तुरुंगाची हवा
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी एक नवीन अध्यादेश लागू केलाय. यानुसार, आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक संपत्तीचं नुकसानं झालं तर संबंधित व्यक्तींवार कारवाई होऊ शकते.
Oct 27, 2017, 09:22 PM ISTकल्याण | वालधुनी पुलावरच्या खड्ड्यांमुळे गाड्यांच्या टायरचं नुकसान
Oct 27, 2017, 08:42 PM ISTजिओ नफ्यात का तोट्यात? रिलायन्सची आकडेवारी जाहीर
आर्थिक वर्ष २०१७-१८ या दुसऱ्या तिमाहीमध्ये (जुलै ते सप्टेंबर) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल) चा नफा १२.५ टक्के वाढून ८,१०९ कोटी रुपये एवढा झाला आहे.
Oct 13, 2017, 09:50 PM ISTनाशिक | परतीच्या पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान
Peekpani Nashik Manmad Farmers In Trouble As Damage Of Crops
Oct 12, 2017, 07:36 PM ISTपालघर | परतीच्या पावसानं पीकाचं नुकसान
Peekpani Palghar Farmer In Trouble As Damage Of Kharif Crops And Rice Farm
Oct 12, 2017, 07:32 PM ISTपरतीच्या पावसाने तोंडाशी आलेला घास हिरावला
हातातोंडाशी आलेलं पीक पावसाने हिरावून घेतल्याने बळीराजा हैराण झालाय.
Oct 12, 2017, 01:32 PM ISTरायगडला पावसाने झोडपले, भातशेतीचे मोठे नुकसान
परतीच्या पावसाने रायगड जिल्हयाला झोडपलंय. या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालंय.
Oct 10, 2017, 01:07 PM ISTपावसाने रायगडात उभ्या भातपीकाचे मोठे नुकसान
शुक्रवारी संध्याककाळपासून सुरू झालेल्याा पावसाने रायगड जिल्हयात भातशेतीचे माठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह सुरू झालेला पाउस रात्री उशिरापर्यंत सुरू होता . त्यामुळे कापणी योग्य झालेली भाताची रोपे आडवी झोपली आहेत तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कापलेली पिके पाण्यात कुजायला सुरूवात झाली आहे.
Oct 7, 2017, 10:53 PM ISTपणजी बस स्टँडला लागलेल्या आगीत करोडोंचं नुकसान
बस स्टँडच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, आगीत १ कोटी रूपयांपेक्षा जास्तीचं नुकसान झालं असल्याचं म्हटलं आहे.
Oct 2, 2017, 03:11 PM ISTपिकपाणी | जालना | कमी पावसाने खरीपाला नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 06:42 PM ISTबलात्कारी डेरा बाबामुळे रेल्वेला कोट्यवधीचे नुकसान
बलात्कारी डेरा बाबामुळे देशातील सार्वजनीक मालमत्ता आणि संस्थांना चांगलाच फटका बसला आहे. डेरा बाबा गुरमीत राम रहिम याच्या अंध भक्तांनी घातलेल्या धिंगाण्यामुळे भारतीय रेल्वेला मोठा फटका बसला आहे.
Aug 28, 2017, 07:25 PM ISTलातूर | पावसाची दमदार हजेरी, जिल्ह्यातील ७५ टक्के धरणे भरली, पीकांचे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 07:32 PM ISTआधी दुष्कळानं मग अतीवृष्टीनं लातूरच्या शेतकऱ्यांचं नुकसान
तब्बल ४५ दिवसांनंतर लातूरमध्ये पावसानचं पुनरागमन झालं.
Aug 23, 2017, 05:11 PM IST