कोल्हापुरातली पूर रेषेतील बांधकामं खचायला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:57 PM ISTकाश्मीर खोऱ्यात दबकत उघडल्या बाजारपेठा
काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार हळूहळू निवळतोय. आज जवळपास आठवडाभरानं बाजारपेठा उघडल्यायत.
Jul 14, 2016, 04:02 PM ISTसर्वात कमी पाऊस जूनमध्ये; शेतीला मोठा फटका
राज्यात बहुतांश ठिकाणी जून महिना संपूर्ण कोरडा गेला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी मागील १० दिवसापूर्वी पावसाचं आगमन झालं आहे. मात्र जून महिन्यात जेवढा पाऊस पडणे अपेक्षित होतं, तेवढा पाऊस अजून पडलेला नाही.
Jul 9, 2016, 11:00 PM ISTअभिनेत्यानं केली हॉटेलच्या फर्निचरची तोडफोड, प्रोड्युसर भरणार नुकसान भरपाई?
अभिनेता पुलकीत सम्राट आणि यामी गौतम या जोडीचा 'जुनुनियत' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणकून आदळलाय. याचाच राग पुलकीतच्या अनेक हरकतींमधून दिसून येतोय.
Jun 28, 2016, 08:16 PM IST'राज्याचे नुकसान केलेलं नाही' - जयंत पाटील
माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ऑनलाइन लॉटरी गैरव्यवहार प्रकरणासंदर्भातील आरोप फेटाळून लावले आहेत. यावर स्पष्टीकरण जयंत पाटील म्हणाले, 'माझ्या मंत्री पदाच्या पंधरा वर्षाच्या काळात मी कधीच राज्याचे व राज्याच्या जनतेचे नुकसान होऊ दिले नाही'
Jun 16, 2016, 12:10 AM ISTएका ट्विटमुळे सॅमसंगला ३८.१८ अरब रुपयांचे नुकसान
सोशल मीडियात सॅमसंग कंपनी इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या बॅटरी उत्पादनावर लक्ष केंद्रित करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सॅमसंग ही बॅटरी सॅमसंग टेसला मोटर्ससाठी बनवत असल्याची ही अफवा पसरली होती. या अफवेवर टेसला मोटर्सचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विट करत पडदा टाकला आहे.
Jun 12, 2016, 04:06 PM ISTसिगारेटमुळे होते कोट्यावधींचे नुकसान
तीस वर्षांची व्यक्ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर ६० व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याच्या जोडीने येणाऱ्या आजारांमुळे एका व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो असा धक्कादायक निष्कर्ष 'ईटी वेल्थ'च्या अभ्यासातून समोर आलाय. म्हणजेच एका सिगरेटमुळे तुम्ही 12 मिनिटांचं आयुष्य गमावता.
May 30, 2016, 05:02 PM ISTडोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
डोंबिवलीतल्या ब्लास्टमुळे हॉटेलच्या काचा फुटल्या
May 26, 2016, 10:16 PM ISTडोंबिवलीतल्या स्फोटामुळे वसाहतीचं 90 टक्के नुकसान
डोंबिवलीतल्या स्फोटामुळे वसाहतीचं 90 टक्के नुकसान
May 26, 2016, 10:15 PM ISTझी हेल्पलाईन | धुळ्यात खरबुज शेतीचे मोठे नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2016, 08:57 PM ISTयवतमाळमध्ये सलग १० दिवस पाऊस, अनेक ठिकांणी पडझड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 13, 2016, 08:41 PM ISTयवतमाळमध्ये पावसामुळे 50 लाखांच्या केळींचं नुकसान
यवतमाळमध्ये पावसामुळे 50 लाखांच्या केळींचं नुकसान
May 10, 2016, 08:14 PM ISTधुळे, अमरावतीत अवकाळी पाऊस
सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस झाल्याने या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. ५ हजार कोंबड्याच्या मृत्यू झाला असून पुढचे ४ दिवस पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय.
May 7, 2016, 09:24 AM ISTमराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा फटका
दुष्काळी लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. अमरावती, यवतमाळ, जळगावातही पावसाने हजेरी लावली. तर धुळ्यात ५ हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक ठिकांणी पडझड झाली असून घरांचे मोठे नुकसान झालेय.
May 7, 2016, 08:29 AM IST