नील वैगनर

VIDEO: हा आहे क्रिकेटमधील हास्यास्पद रनआऊट

क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर अनेक किस्से घडतात. कधी मैदानात वाद होतो तर कधी शिवीगाळ होते. कुणी कॅच आऊट होतं तर कुणी रन आऊट होतं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला हसून-हसून तुमच्या पोटात दुखेल.

Oct 26, 2017, 10:54 PM IST