नीट

पत्ता 'नीट' न दिल्याने परीक्षा केंद्र गाठण्यात गोंधळ

नाशिकच्या एकलव्य शाळेत हा प्रकार घडलाय.

May 7, 2017, 06:19 PM IST

नीट परीक्षेत बुरख्याला परवानगी...

नीट परीक्षेच्या ड्रेस कोडमध्ये बुरख्याला परवानगी देण्यात आलीय. गेल्यावर्षी परवानगी न दिल्यानं वाद झाला होता. 

Apr 21, 2017, 05:00 PM IST

मेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

नीटच्या परीक्षेसाठी विभागनिहाय केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयान याला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळतेय. यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

Mar 17, 2017, 08:31 AM IST

शिक्षण सम्राटांना राज्य सरकारचा दणका, प्रवेश प्रक्रिया होणार 'नीट'

मेडिकलच्या प्रवेशासाठी खासगी महाविद्यालयात कशा रितीने एजंट कार्यरत आहेत याचं स्टिंग ऑपरेशन झी मीडियाने दाखवल्यावर आता सरकारला जाग आली आहे.

Aug 21, 2016, 07:08 PM IST

नीटचा परीक्षेचा निकाल जाहीर

वादग्रस्त ठरलेली वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा नीटचा निकाल आज संध्याकाळी जाहीर झाला. संपूर्ण देशात एकाच वेळी निकाल जाहीर झाला असून या निकालाच्या आधारावरच खासगी आणि अभिमत कॉलेजांचे प्रवेश होणार आहे. 

Aug 16, 2016, 10:59 PM IST

सीईटी प्रकरणी राज्य सरकारला दिलासा

राज्य सरकारला सीईटी प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालायनं नीटच्या अध्यादेशाला स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला.

Jul 14, 2016, 09:43 PM IST

'नीट'च्या निर्णयाचा इंजिनिअरिंग प्रवेशावर परिणाम

मेडिकल प्रवेशासाठी नीटसंदर्भातल्या निर्णयाचा परिणाम आता इंजिनिअरिंगच्या प्रवेशांवरही झालाय. यंदाच्या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. यंदा सर्व प्रवेश मेरीटनुसारच होणार आहेत. 

Jun 3, 2016, 10:01 PM IST

नीटच्या घोळामुळे सीईटी निकालावर परिणाम

नीटच्या घोळामुळे सीईटी निकालावर परिणाम

Jun 1, 2016, 09:29 PM IST

केंद्राच्या 'नीट' अध्यादेश स्थगिती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट. नवा घोळ झाल्याने नीट परीक्षा काही राज्यांसाठी एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. 

May 27, 2016, 04:12 PM IST

'नीट'बाबत राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांची दिशाभूल

राष्ट्रपतींनी नीटसंदर्भातल्या अध्यादेशावर स्वाक्षरी केलीय. मात्र, या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्याचीही तयारी सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरची टांगती तलवार कायम आहे.  

May 24, 2016, 05:29 PM IST