नीट

'नीट'बाबत राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय. दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्यासोबत झालेल्या राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीनंतर ही बाब समोर आलीय. या बैठकीला महाराष्ट्रातर्फे विनोद तावडे उपस्थित होते. 

May 17, 2016, 10:53 PM IST

नीट संदर्भात दीपक सांवत यांची प्रतिक्रिया

नीट संदर्भात दीपक सांवत यांची प्रतिक्रिया

May 17, 2016, 07:16 PM IST

'नीट' विरोधात पालकांचं आंदोलन

'नीट' विरोधात पालकांचं आंदोलन 

May 17, 2016, 04:21 PM IST

महाराष्ट्राचा 'नीट' प्रस्ताव केंद्राकडून मान्य होणार?

'नीट'चा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झालीय.

May 17, 2016, 11:14 AM IST

'नीट' रद्द करण्यासाठी विद्यार्थी-पालक आक्रमक

'नीट' रद्द करण्यासाठी विद्यार्थी-पालक आक्रमक

May 16, 2016, 10:32 PM IST

'नीट' तिढा सुटणार ?

नीटचा तिढा सोडवण्यासाठी अध्यादेश काढण्याचा महाराष्ट्राचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून मान्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

May 16, 2016, 10:11 PM IST

'नीट'चा गोंधळ मिटवण्यासाठी वरुण गांधींचा सल्ला

'नीट'चा गोंधळ मिटवण्यासाठी वरुण गांधींचा सल्ला

May 15, 2016, 09:40 PM IST

'नीट'चा घोळ सोडवण्यासाठी राष्ट्रपतींची मदत

'नीट'चा घोळ सोडवण्यासाठी राष्ट्रपतींची मदत

May 15, 2016, 09:39 PM IST

संपूर्ण देशात एकच बोर्ड हवा - वरुण गांधी

नीटच्या परीक्षेवरून उद्धवलेल्या वादावर काहीसा वेगळा उपाय

May 15, 2016, 08:22 PM IST

संपादकीय : नीटच्या तयारीसाठी 'झी २४ तास क्लासरुम'

नीटच्या तयारीसाठी 'झी २४ तास क्लासरुम'

May 15, 2016, 09:18 AM IST

''नीट'बाबत गरज पडल्यास राष्ट्रपतींची भेट घेणार'

NEETचा घोळ सोडवण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांच्यासोबत सोमवारी सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची बैठक होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर काय पर्याय आहे, याची चाचपणी या बैठकीत होणार असल्याचं राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलंय. तसंच नीटबाबत योग्य प्रशिक्षण देण्याचा विचारही या बैठकीत केला जाणार आहे.

May 14, 2016, 09:28 PM IST