निसर्ग

अम्फान चक्रीवादळानंतर 'निसर्ग'चा धोका, या दोन राज्यात 'यलो' अलर्ट जारी

काही दिवसांपूर्वीच देशाच्या पूर्वेकडील भागात ‘अ‍म्फान’ चक्रीवादळाचा तीव्र परिणाम झाला होता. आता पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रावर नवीन चक्रीवादळ 'निसर्ग' निर्माण होऊ लागले आहे.   

Jun 2, 2020, 08:52 AM IST

'निसर्ग' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज, किनारपट्टीवर लक्ष - मुख्यमंत्री

मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Jun 2, 2020, 06:42 AM IST

अविश्वसनीय! उत्तर प्रदेशातूनही दिसत आहेत हिमालयातील बर्फाच्छादीत पर्वतरांगा

निसर्गानेही आपली किमया दाखवण्यास सुरुवात केली

May 5, 2020, 10:27 AM IST

तिवरे गावावर निसर्गाचा पुन्हा प्रकोप, वादळी वाऱ्याने घरांचे छप्पर उडाले

वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरांचे छप्पर उडाले

Apr 20, 2020, 10:09 AM IST

मुंबईच्या रस्त्यावर मोरांची सैर

लॉकडाऊनमध्ये मुंबईकरांना सुखद अनुभव

Apr 1, 2020, 08:17 PM IST

लहरी निसर्गामुळे कोकणातील आंबा उत्पादक हतबल

पिक विमा काढून फायदा होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार 

Feb 13, 2020, 08:12 PM IST

'ट्रोलटुंगा' ट्रेकर्सची पंढरी

ट्रोलटुंगाचा सुळक्याची मज्जाच लय भारी

Oct 30, 2019, 12:45 PM IST
Gondia, Bhusaritola Villegers Make A Tree Plantation To Avoid Drought In Future PT1M41S

गोंदिया : भुसारीटोला गाव निसर्गासाठी पुढे सरसावलं

गोंदिया : भुसारीटोला गाव निसर्गासाठी पुढे सरसावलं

Jun 15, 2019, 05:05 PM IST
Mumbai Tree Collapse Who Is Responsible PT3M43S

मुंबई : झाड कोसळण्याचं खापर निसर्गावर

मुंबई : झाड कोसळण्याचं खापर निसर्गावर

Jun 15, 2019, 04:55 PM IST

रायगडाची हवाई सफर, 'प्रत्यक्षात याची देही याची डोळा'

महाराष्ट्रात प्रथमच गडकिल्ल्यांची सफर करण्यासाठी हवाई मार्गाचा अवलंब करण्यात आला आहे. 

May 19, 2019, 10:38 PM IST

वसुंधरा प्रतिष्ठानकडून अनोखे 'खिळेमुक्त झाड' अभियान !

लातूरच्या वसुंधरा प्रतिष्ठानच्यावतीने 'खिळेमुक्त झाड' हे  अनोखे अभियान राबविण्यात आले.  

Jun 14, 2018, 08:57 AM IST

सलमानला आत टाकणारा, बिष्णोई समाज आहे तरी कोण?

 १९९८ साली जेव्हा सलमान खानवर काळवीट शिकारीचे आरोप लागले. तेव्हा या समाजाची निसर्गाबद्दलची आस्था जगासमोर आली.

Apr 5, 2018, 03:52 PM IST

'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे कृषी उत्पन्नात होणार घट

२०१७ - १८ च्या आर्थिक सर्वेक्षणात निसर्गाकडून येत असलेल्या धोक्याच्या इशाऱ्याचाही उहापोह करण्यात आलाय.

Jan 30, 2018, 04:11 PM IST

भंडारदरा । हेलिकॉप्टरमधून सफरीचा आदिवासी मुलांनी घेतला आनंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 27, 2017, 08:57 PM IST

गाव तिथं २४ तास । महाराष्ट्राचं 'तोरणमाळ'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 12:07 AM IST