निर्भया प्रकरणातल्या दोषीची क्युरेटिव्ह पिटीशन, पाहा काय असते ही याचिका
दिल्लीतल्या निर्भया प्रकरणातला दोषी विनय कुमार शर्माने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे.
Jan 9, 2020, 12:57 PM ISTनवी दिल्ली । 'निर्भया' बलात्कार : आरोपींना २२ जानेवारी रोजी फाशी
निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींनी दोषी ठरविण्यात आले होते. या चारही आरोपींची फाशी कायम ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता त्यांना फाशी देण्यात येणार आहे.
Jan 7, 2020, 07:40 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी चारही आरोपींची फाशी कायम
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयानंही शिक्का मोर्तब केला आहे.
May 5, 2017, 02:43 PM ISTनिर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज अंतिम निकाल
साऱ्या देशाला शरमेनं मान खाली घालायला लावणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्येप्रकरणी 4 आरोपींच्या फाशीच्या शिक्षेविरोधातल्या अपीलावर आज अंतिम निकाल येणार आहे. 13 मार्च 2014 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं चारही आरोपींची फाशीची शिक्षा निश्चित केली आहे. या निर्णयाविरोधात मुकेश, पवना, विनय शर्मा आणि अक्षयकुमार सिंह या चौघा आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
May 5, 2017, 08:22 AM IST