आता, बँकाही लावणार खिशाला चाट!
पुढच्या महिन्यापासून तुमच्या खिशावरचं ओझं आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण, येत्या १ एप्रिलपासून अनेक बँका आपल्या विविध सेवांवर शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहेत.
Mar 13, 2014, 07:51 AM ISTनिवडणुकीच्या तोंडावर... `जैन` ठरले अल्पसंख्यांक!
लोकसभा निवडणुकांपूर्वी केंद्र सरकारनं राहुल गांधींच्या आणखी एका प्रस्तावाला मंजुरी दिलीय.. सरकारनं जैन समाजाला अल्पसंख्यांकाचा दर्जा दिलाय.
Jan 21, 2014, 12:23 PM ISTबडव्यांचा उत्पात गेल्यानं विठ्ठलाचं उत्पन्न चौपट वाढलं
पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील बडवे आणि उत्पात यांचे हक्क संपल्यामुळं मंदिर समितीचं उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढलंय. शनिवारी पहिल्याच दिवशी विठ्ठलाच्या चरणी ठेवलेल्या दक्षिणापेटीत ८७ हजार तर रुक्मिणी मातेजवळच्या दक्षिणापेटीत २७ हजार इतके पैसे जमा झालेत.
Jan 20, 2014, 10:40 AM ISTयंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा मरीन ड्राईव्हवर!
मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंदाचा प्रजासत्ता दिनाचा मुख्य शासकीय सोहळा शिवाजी पार्क ऐवजी मरीन ड्राईव्हवर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यादृष्टीने नियोजनाच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.
Jan 2, 2014, 09:33 PM ISTकेवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!
२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.
Jan 1, 2014, 10:06 AM ISTआता, मतदानानंतर पोचपावतीही मिळणार!
ईव्हीएम मशीनद्वारे मतदान केल्यानंतर आता नागरिकांना आपण केलेलं मत योग्य व्यक्तीलाच मिळालंय की नाही, याची खातरजमा करता येणार आहे.
Oct 9, 2013, 11:47 AM ISTसरकारी नोकऱ्यांमध्ये अपंगांना ३ टक्के आरक्षण!
सुप्रीम कोर्टानं अपंगांना मोठा दिलासा दिलाय. अपंगांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३ टक्के आरक्षण देण्याच्या धोरणाची येत्या तीन महिन्यात अंमलबजावणी करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्र तसंच सर्व राज्य सरकारांना दिलेत.
Oct 9, 2013, 08:43 AM ISTइन्कम टॅक्स वाचवायचाय? बायकोला द्या घरभाडं!
नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.
Oct 3, 2013, 12:41 PM ISTचाराघोटाळा प्रकरणी आज निर्णय, लालूंच्या भविष्याचा फैसला!
चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचे विशेष न्यायालय आज निर्णय देणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव हे या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत.
Sep 30, 2013, 08:49 AM ISTदिल्ली गँगरेप : कोर्टानं निर्णय ठेवला राखून, शुक्रवारी सुनावणार शिक्षा
दिल्ली गँगरेप प्रकरणी दिल्लीतील फास्ट ट्रॅक कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवलाय. दोषी आरोपींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहेत. चारही आरोपींना काल कोर्टानं दोषी ठरवलं.
Sep 11, 2013, 02:22 PM ISTदिल्ली गँगरेप प्रकरणी आज निर्णय येण्याची शक्यता
राजधानीत १६ डिसेंबर २०१२ रोजी `पॅरामेडिकल`चं शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या गँगरेपचा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील चार सज्ञान आरोपींवर दिल्ली इथल्या `फास्ट ट्रॅक` कोर्टात खटला सुरू आहे.
Sep 9, 2013, 11:51 PM ISTआता बाप्पाच्या दर्शनासाठी ड्रेसकोड!
बाप्पाचं दर्शन घ्यायचंय, मग त्यासाठी ड्रेसकोडचं पालन करा...मिनी स्कर्ट आणि लहान कपडे घालून बाप्पाच्या दर्शनाला तुम्ही जावू शकणार नाही. हा निर्णय घेतलाय ‘अंधेरीचा राजा’च्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीनं.
Aug 26, 2013, 03:30 PM ISTआदर्श बिल्डिंग पाडण्याच्या निर्णय लांबणीवर
मुंबईतील वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाडण्याच्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचा निर्णय लांबणीवर पडला. आदर्श सोसायटीचं म्हणणं ऐकून न घेताच हा निर्णय झाल्यानं अतिरीक्त सॉलीसिटर जनरल खंबाटा यांनी आक्षेप घेतला.
Nov 19, 2011, 10:50 AM IST