शाह-गडकरींचा मुंबई दौरा रद्द, फडणवीस दिल्लीला!
राज्याचे नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीसाठी रवाना झालेत. त्यांनी सकाळीच ओम माथूर यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर ते दिल्लीकडे निघाले.
Oct 30, 2014, 10:31 AM ISTसुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय, २१४ कोळसा खाणींचं वाटप रद्द
सुप्रीम कोर्टानं १९९३ सालापासून वाटप करण्यात आलेल्या २१८ कोळसा खाणींपैकी २१४ खासगी कोळसा खाणींचं वाटप रद्द केलं आहे.
Sep 24, 2014, 05:34 PM IST२१४ कोळसा खाणींचं वाटप रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 04:25 PM ISTपक्ष कार्यालयांत... इतना सन्नाटा क्यो है भाई?
पक्ष कार्यालयांत... इतना सन्नाटा क्यो है भाई?
Sep 23, 2014, 09:06 PM ISTशिवसेना-भाजप युतीबाबत केंद्रीय बैठकीत निर्णय - माथूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2014, 09:22 PM IST‘सॅमसंग’च्या ४८ हॅन्डसेट्ची ऑनलाईन विक्री बंद
सध्या मोबाईल कंपन्या आपल्या नवनवीन मोबाईल्सची विक्री ऑनलाईन करण्यावर भर देताना दिसतायत पण, याउलट सॅमसंगनं मात्र आपल्या लोकप्रिय ४८ हॅन्डसेटसची ऑनलाईन विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 19, 2014, 08:17 AM ISTपत्नीच्या कामेच्छेेच्या अतिरेकामुळं पतीला मिळाला घटस्फोट
तापट वृत्तीची पत्नी आणि तिच्या शारीरिक संबंधांच्या अतिरेकी इच्छेमुळं मुंबईतील कौटुंबिक न्यायालयानं एका तरुणाचा घटस्फोट मंजूर केला आहे. पत्नी कोर्टासमोर हजर न झाल्यानं कोर्टानं पतीचं म्हणणं ग्राह्य धरत या घटस्फोटाला मंजूरी दिली.
Aug 31, 2014, 06:24 PM IST‘त्यानं तुझी बायको पळवली, तू त्याची पळव’
उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतचा आणखी एक वादग्रस्त फतवा पुढं आलाय. फतवा असा आहे की, यापुढे बॉलिवूडही फिकं पडेल. एका तरुणाची पत्नी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर पंचायतनं तरुणाला प्रियकराच्या पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले, ज्यानं तरुणाची पत्नी पळवली होती.
Aug 27, 2014, 12:42 PM ISTजागावाटचा निर्णय लवकर घेण्याची आठवलेंची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 10:51 AM ISTएका चिमुरड्यानं भेदली ‘व्हाईट हाऊस’ची सुरक्षा
जे अनेकांना जमलं नाही ते अमेरिकेत एका लहान मुलानं करून दाखवलंय. व्हाईट हाऊसची सुरक्षा भेदण्याचं काम केलंय... आणि त्यामुळेच अमेरिकेला इराकवर हल्ला करण्याचा आपला निर्णय जाहीर करण्यात थोडा विलंबही झाला.
Aug 9, 2014, 08:33 AM ISTपत्नीला जीन्स, टी-शर्ट घालण्यास नकार द्याल, तर सावधान!
तुम्ही जर तुमच्या पत्नीला साडीच नेसा, जीन्स-टी-शर्ट घालण्यापासून रोखलं तर खबरदार... त्या एका कारणानं तुमचा घटस्फोट होऊ शकेल. मुंबईतील एका कौटुंबिक न्यायालयानंच याबाबतचा निर्णय दिला आहे. वांद्रे इथल्या एका घटनेवरून कोर्टानं हा निकाल दिलाय.
Jun 29, 2014, 08:58 AM ISTमुस्लिम समाजाकडून निर्णयाचं स्वागत
Jun 26, 2014, 12:46 PM ISTवाढदिवस साजरा न करण्याचा राज ठाकरेंचा निर्णय
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे राज ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.
Jun 12, 2014, 10:04 PM IST`सॅमसंग` विरुद्ध `अॅपल` : `पेटंट`वरून दोघांनाही दंड
अमेरिकेच्या एका न्यायालयानं, ‘अॅपल’च्या दोन पेटंटच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगला 12 करोड डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय.
May 3, 2014, 06:24 PM ISTअनौरस मुलाच्या संगोपनासाठी पोटगी देणं बंधनकारक
दिल्ली कोर्टानं नुकताच एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. आता पित्याला स्वत:च्या अनौरस अपत्याची जबाबदारी टाळता येणार नाहीय. मुलाच्या संगोपनासाठी त्यानं महिलेला पोटगी देणं अनिवार्य असणार आहे. दिल्ली कोर्टानं हा निर्णय दिलाय.
Mar 20, 2014, 02:30 PM IST