निर्णय

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभुमीवर ऑलम्पिक असोसिएशनचा मोठा निर्णय

चीनी जाहीरातदारांशी कोणत्याही प्रकारचा संबध न ठेवण्याचा निर्णय इंडीयन ऑलम्पिक असोसिएशनने घेतलाय.

Jun 20, 2020, 09:09 AM IST

कॅबिनेटचे निर्णय राज्यपालांना ठरवता येत नाही- नाना पटोले

 पक्षश्रेष्ठींना भेटणार असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

May 26, 2020, 05:58 PM IST

कोरोना संपेपर्यंत १ रुपया पगार घेण्याचा 'या' आमदाराचा निर्णय

 कोरोना संकट जाईपर्यंत एक रुपया पगार घेण्याचा निर्णय 

May 25, 2020, 07:20 PM IST

तिरुपती बालाजीचा अर्ध्या किंमतीतला प्रसाद घेण्यास भाविकांची गर्दी

 भक्तांना ५० रुपयात मिळणारा लाडू प्रतिनग २५ रुपयांमध्ये मिळणार

May 23, 2020, 08:48 AM IST

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण पाहता... 

May 19, 2020, 06:58 PM IST

स्पीकरवर अजान म्हणण्यास परवानगी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अजान लाऊडस्पीकरवर होऊ नये असे इलाहाबाद सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले 

May 16, 2020, 01:26 PM IST

राज्यातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय

तुरुंगातील ४० ते ५० टक्के कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय 

May 12, 2020, 02:19 PM IST

रेल्वेने बदलला निर्णय, ठराविक स्थानकांवर उघडणार तिकिट काऊंटर

 ठराविक स्थानकांवर ठराविक वर्गासाठी तिकिट काऊंटर सुरु 

May 12, 2020, 08:46 AM IST

मुंबईत कामाला जाणाऱ्यांना अंबरनाथ, बदलापूरमध्ये नो एन्ट्री

अंबरनाथ, बदलापूर शहरांत ये-जा करण्यास बंदी

May 6, 2020, 12:35 PM IST

मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय; ५५ वर्षांवरील पोलिसांनी घरीच राहा

राज्यासह मुंबईत झपाट्याने वाढणारी coronavirus कोरोना रुग्णांची संख्या प्रशासनापुढे अडचणी उभ्या करत आहेत. कोरोना बाधितांची वाढती संख्या चिंतेत टाकणारी असल्यामुळे यावर सातत्याने उपचार करणाऱ्या आरोग्य यंत्रणांचा तणाव वाढत आहे.

Apr 28, 2020, 12:30 PM IST

Lockdown : राज्यात 'या' ठिकाणी दुचाकी वाहनांना बंदी

लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर 

 

Apr 27, 2020, 10:12 AM IST

देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, केंद्र सरकारने मंत्र्यांना दिले हे आदेश

केंद्र सरकारचे सर्व मंत्री आजपासून मंत्रालयात आपापले कामकाज संभाळतील. 

Apr 13, 2020, 08:50 AM IST

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी 'या' आस्थापनांना कामाची परवानगी

१५ विविध उद्योग सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय 

Apr 13, 2020, 07:41 AM IST