निर्णय

गायींच्या देखभालीसाठी वृद्धाश्रम सुरू करण्याचा निर्णय

 या वृद्धाश्रमात गायीच्या खाण्यापिण्यापासून संभाळ करण्याच्या सर्व सुविधा असणार आहेत. 

Jan 10, 2019, 12:43 PM IST
Delhi Actor Anupam Kher On GST Council Full List Of Rates Cuts. PT1M36S

दिल्ली | जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्वाचा निर्णय

दिल्ली | जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्वाचा निर्णय
Delhi Actor Anupam Kher On GST Council Full List Of Rates Cuts.

Dec 22, 2018, 07:30 PM IST

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, प्रति एकर 5 हजार रुपये देण्याचा निर्णय

शेतकऱ्यांना दरवर्षी प्रति एकरावर पाच हजार रुपये प्रोत्साहन रक्कम मिळणार 

Dec 21, 2018, 11:43 PM IST

छत्तीसगडचा मुख्यमंत्री कोण ? आज होणार निर्णय

काँग्रेसने 15 वर्षांनंतर राज्यात बहुमतासह सत्ता मिळवलीय. 

Dec 16, 2018, 08:56 AM IST

पराभवाच्या झटक्यानंतर मोदी सरकारची शेतकऱ्यांना कर्जमाफी तयारी?

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारनं २००८ मध्ये शेतकऱ्यांचं ७२ हजार करोड रुपयांचं कर्ज माफ केलं होतं... 

Dec 13, 2018, 11:55 AM IST

VIDEO : वाढदिवसाच्याच दिवशी युवीचा महत्त्वाचा निर्णय

सर्वांच्याच लाडक्या युवराज सिंग याचा आज वाढदिवस. 

Dec 12, 2018, 01:46 PM IST

विखे पाटलांची याचिका फेटाळली, उद्या जायकवाडीला पाणी सोडणार

उद्या सकाळी ८.०० वाजता निळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडणार

Oct 31, 2018, 04:23 PM IST

देशभरात फटाक्यांवर येणार बंदी ? सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय

 संपूर्ण देशात हा निर्णय सक्तीचा करणार का ? हे पाहणं महत्त्वाच ठरणार 

Oct 23, 2018, 11:28 AM IST

लवकरच बंद होणार गुगलची ही सेवा

गुगलकडून लवकरच त्यांचं सोशल नेटवर्क गुगल+ बंद करणार आहे.

Oct 9, 2018, 10:25 PM IST

महाराष्ट्रात हुक्काबंदी लागू

यापूर्वी असा निर्णय 'या' एकमेव राज्यात घेण्यात आला होता. 
 

Oct 8, 2018, 01:46 PM IST

मासिक पाळी येणाऱ्या महिलांना शबरीमला मंदिर प्रवेशावर आज निर्णय

आज शबरीमला मंदिराच्या वादावर निकाल महत्वाचा मानला जात आहे. 

Sep 28, 2018, 07:53 AM IST

कलम 497 : 158 वर्ष जुना 'व्यभिचार कायदा' नेमका होता तरी काय?

हा कायदा नेमका होता तरी काय? कुणावर अन्यायकारक होता हा कायदा? 

Sep 27, 2018, 12:48 PM IST

व्यभिचार हा गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं हा निकाल दिला.

Sep 27, 2018, 11:32 AM IST

आव्वाज बंद! डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरची बंदी कायम

 डीजेंना विसर्जन मिरवणुकीत परवानगी देण्यास राज्य सरकारनं तीव्र विरोध केला होता

Sep 21, 2018, 12:01 PM IST