IRCTCनं बदलले ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांचे नियम
IRCTCनं ऑनलाईन आणि तत्काळ तिकीटांच्या नियमांमध्ये बदल केले आहेत.
Apr 16, 2018, 11:00 PM IST२५ कोटी लोकांच्या कामाची बातमी, १ एप्रिलपासून बदलणार एसबीआयचा नियम
नवे आर्थिक वर्ष सुरु होण्यास केवळ एक दिवस बाकी आहे. एक एप्रिलपासून अनेक नियम बदलणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्येही नवे नियम लागू होणार आहेत. यामुळे देशातील तब्बल २५ कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. बँकेने गेल्या काही दिवसांमध्ये खात्यात बॅलन्स मेंटेन न केल्याबद्दल लागणाऱ्या दंडामध्ये कपात केली होती. ही कपात आता १ एप्रिलपासून लागू होणारआ हे. बँकेने दंडामध्ये ७५ टक्क्यांपर्यंत कपात केली होती. ही कपात बचत खात्यांना लागू होणार आहे. यानंतर कोणत्याही ग्राहकांना १५ रुपयांहून अधिक दंड भरावा लागणार नाही. सध्याच्या घडीला हा दंड अधिकाधिक ५० रुपये इतका होता.
Mar 30, 2018, 03:22 PM ISTअॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
Mar 20, 2018, 02:46 PM IST'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का
मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.
Mar 14, 2018, 02:04 PM ISTमान्यताच नाही तरी मंत्रिमहोद्यांचा कारखाना उभा राहतोच कसा?
खासगी साखर कारखाना उभारण्यासाठी मंत्री शिवतारेंकडून नियमांची कशी पायमल्ली होतेय, ते आता आपण बघणार आहोत... एकीकडं परवानगी मिळाली असताना दुसरीकडेच कारखाना उभारला जातोय... या कारखान्याला ना प्रदूषण नियंत्रण मंडळाची मान्यता आहे, ना साखर आयुक्तांची, असे आरोप गावकऱ्यांनी केलेत.
Feb 20, 2018, 07:32 PM ISTरेल्वे तिकीट नसेल तरी लागणार नाही दंड, पाहा काय आहे हा नियम
रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा प्रवाशांची गाडी चुकते तर काही जण या कारणामुळे विनातिकीट प्रवास करतात.
Feb 13, 2018, 05:17 PM IST1 एप्रिलपासून बँका बदलणार आपले नियम, ग्राहकांवर होणार परिणाम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी आपल्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2018, 08:47 AM ISTट्विटरने अधिक कडक केले नियम ! पहा 'हे' नवे नियम
सोशल मीडियावर कोणताच सेन्सॉर नसतो तसेच तुमची ओळख लपवून समोरच्यावर टीका करता येत असल्याने अनेकदा अश्लाघ्य भाषेत टीपण्णी केली जाते.
Dec 18, 2017, 08:35 PM ISTस्वतः सिलेंडर घेऊन आल्यावर एजन्सी देणार पैसे
गॅस सिलेंडरचा वापर दररोज प्रत्येक घरात केला जातो. तसेच
Nov 30, 2017, 07:32 PM ISTरेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल
रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे.
Nov 29, 2017, 04:19 PM ISTमॅच सुरु असताना विराट वॉकीटॉकीवर कोणाशी बोलला?
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये विराट कोहलीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे.
Nov 2, 2017, 03:51 PM ISTIRCTCकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल
IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Oct 30, 2017, 10:47 PM ISTआमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य
उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत.
Oct 20, 2017, 11:04 PM ISTरिलायन्स जिओने व्हॉईस कॉल ऑफरमध्ये केले मोठे बदल
रिलायन्स जिओने कोणत्याही नेटवर्कला मोफत व्हॉईस कॉल,स्वस्त दरात डाटा उपलब्ध करून दिल्यानंतर आता टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे.
Oct 4, 2017, 09:19 AM IST...तर जिओ फोनचा एक रूपयाही परत मिळणार नाही
रिलायन्स जिओने अखेर त्यांच्या जिओ फोनसाठीच्या नियम आणि अटींवरून पडदा उठवला आहे. जेव्हापासून फोन आणि त्याच्या किंमतीची घोषणा झाली, तेव्हापासून कंपनी यावर काय अटी लावणार याचे वेगवेगळे अंदाज बांधणे सुरू होते.
Sep 27, 2017, 06:19 PM IST