सहा वर्षांच्या मुलीनं दिला शहीद इवलेकरांना अग्नी
शुक्रवारी अंधेरीतल्या ‘लोटस’ इमारतीत लागलेली आग विझवताना शहीद झालेले अग्निशमन दलाचे जवान नितिन इवलेकर यांच्यावर आज विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
Jul 19, 2014, 09:55 PM ISTशहीद जवान नितीन यांच्या पत्नीला मिळणार नोकरी
सरकारी नोकरीची हमी मिळेपर्यंत शहीद जवान नितिन इवलेकरांचं पार्थिव ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिल्यानंतर त्यांना एक महिन्यात नोकरी दिली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचा पार्थिव स्वीकारण्यात आलाय.
Jul 19, 2014, 02:58 PM ISTशहीद इवलेकर यांना 'गार्ड ऑफ ऑनर'
Jul 19, 2014, 11:41 AM ISTशहीद जवान नितीन यांना 'गार्ड ऑफ ऑनर'
अंधेरीत लोटस पार्कची आग विझवणारे शहीद जवान नितीन इवलेकर यांच्यावर आज विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान आज सकाळी भाय़खळ्याच्या मुख्यालयात त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलं.
Jul 19, 2014, 11:38 AM ISTनितीन यांचं नविन घर सजवायचं राहून गेलं
अंधेरीत लोटस पार्कची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झालाय. नितीन इवलेकर असं त्यांच नाव असून ते बोरिवली फायर स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चं घर घेतलं. त्या घरात ते राहायलाही गेले. मात्र, घर सजवायची इच्छा अधुरीच राहिली.
Jul 19, 2014, 08:36 AM IST