नाशिक

कोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू

अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे. 

Mar 1, 2015, 09:41 PM IST

मुख्यमंत्री मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात- राज ठाकरे

नाशिकमध्ये मनसेच्या वीज कामगार सेनेच्या अधिवेशन उद्घाटनाप्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. भाषणादरम्यान राज ठाकरेंनी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी-शहांच्या डोक्यानं चालतात असं वक्तव्य केलं. 

Mar 1, 2015, 04:43 PM IST

कुसुमाग्रज उद्यानात औट घटकेचं 'मनसे' प्रेम!

कुसुमाग्रज उद्यानात औट घटकेचं 'मनसे' प्रेम!

Feb 27, 2015, 10:16 PM IST

पानसरे हत्या : 'मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये पाय ठेऊ देणार नाही'

'मुख्यमंत्र्यांना नाशिकमध्ये पाय ठेऊ देणार नाही'

Feb 21, 2015, 04:18 PM IST

वाढता भ्रष्टाचार उद्योजकांची डोकेदुखी वाढतेय

वाढता भ्रष्टाचार उद्योजकांची डोकेदुखी वाढतेय

Feb 20, 2015, 10:05 PM IST

...ही पाहा महापालिका शाळांतल्या शिक्षणाची वाताहत

...ही पाहा महापालिका शाळांतल्या शिक्षणाची वाताहत

Feb 20, 2015, 04:13 PM IST