नाशिक जेल

नाशिक जेलमध्ये कैद्यांकडे मोबाईल, मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी

 कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचवण्यास मदत करणाऱ्या कर्मचाऱ्ंयाची यादी तयार करण्यात आल्याची माहिती कारागृह विभागाने दिलेय.

Mar 14, 2018, 05:24 PM IST

माजी उपमहापौर छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याप्रकरणी अटकेत असलेला अहमदनगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमची नाशिक कारागृहातून सुटका झालीय. पंधरा हजाराच्या जातमुचलक्यावर छिंदमची सुटका करण्यात आलीय.

Mar 13, 2018, 10:45 PM IST

आता श्रीपाद छिदमला ठेवायचं कुठं? जेल प्रशासनाला प्रश्न

अहमदनगर उपकारागृहातून श्रीपाद छिदमला नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे.

Feb 18, 2018, 12:22 AM IST

मुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय. 

Jan 2, 2017, 10:33 PM IST

मोबाईल शोध घेणाऱ्या अधिकाऱ्याला कैद्यांची मारहाण

झी 24 तासाच्या बातमीनंतर नाशिक तुरुंगातलं मोबाईल नेटवर्क आता उद्ध्वस्त झालं आहे. पण या कारवाईनं आता कैदी पिसाटल्याचं चित्र दिसत आहे.

Dec 26, 2016, 06:14 PM IST

नाशिक कारागृहात पुन्हा ८ मोबाईल सापडलेत

शहरातील मध्यवर्ती कारागृहात मध्यरात्री पुन्हा आठ मोबाइल सापडले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dec 22, 2016, 10:40 AM IST

नाशिक जेलमध्ये कैद्यांची हाणामारी, एकाचा मृत्यू

नाशिकमधील सेंट्रल जेलमध्ये दोघा कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ही हाणामारी एका कैद्याच्या जीवावर बेतली. हाणामारीत एका कैद्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी कैद्याला रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Oct 16, 2013, 03:47 PM IST