नालंदा

एक निर्णय असाही! चोराला शिक्षा देण्याऐवजी न्यायाधिशांनी केली अशी मदत...

न्यायाधिशांनी नक्की काय केलं...एकदा पाहाच

Apr 19, 2020, 06:54 PM IST

हत्या करुन पळणाऱ्या आरोपीला बाल्कनीतून दिले ढकलून

 हत्येच्या प्रकरणातील आरोपीला बाल्कनीतून चक्क अचलून खाली टाकण्यात आले

Jul 6, 2018, 09:39 PM IST

'या' सरपंचाने दिली थुंकी चाटण्याची शिक्षा

शिक्षा म्हणून मारहाण किंवा शिवीगाळ केल्याचा प्रकार आजपर्यंत तुम्ही ऐकला असेल. मात्र, आता एक विचित्र प्रकार समोर आला आहे.

Oct 19, 2017, 06:57 PM IST

बिहारमध्ये धावती बस पेटली, आठ जणांचा होरपळून मृत्यू

बिहारच्या नालंद्यामध्ये धावती बस पेटल्यामुळे आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर १२ प्रवासी जखमी झालेत. 

May 25, 2017, 11:33 PM IST

वस्तऱ्यानं घेतला जीव, दाढी करणं पडलं महागात

बिहारमधील नालंदा इथं एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. दाढी करणं त्याला चांगलंच महागात पडलंय. केशकर्तनकाराकडून चुकीच्या पद्धतीनं वस्तरा चालविण्यात आल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस आता केशकर्तनकाराचा शोध घेत आहेत.

Apr 15, 2014, 10:21 AM IST