गुजरात निवडणूक २०१७ : गुजरातमध्ये कॉंग्रेस ५४ जागांवर आघाडीवर
कॉंग्रेसची अर्धशतकाकडे वाटचाल होत असलेली पाहायला मिळत आहे.
Dec 18, 2017, 08:42 AM ISTHimachal Pradesh election results Live : भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. मात्र, येथे भाजपने जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार की भाजप मुसंडी मारणार याकडे लक्ष लागले आहे.
Dec 18, 2017, 07:29 AM ISTAssemblyelection results Live : गुजरात, हिमाचलमध्ये भाजपचा विजय
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. मात्र, गुजरातमध्ये काँग्रेसने जोरदार टक्कर भाजपला दिली. तर हिमाचलमध्ये काँग्रेसने आपली सत्ता गमावली आहे.
Dec 18, 2017, 07:12 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधी सट्टाबाजार तापलं
एक्झिट पोलनंतर आता उद्या सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होईल. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येईल हे दहा वाजता जवळपास लक्षात येईल.
Dec 17, 2017, 09:00 PM ISTजय की पराजय? भाजपचा प्रत्येक प्रकारच्या निकालासाठी योजना तयार
गुजरात निवडणुकीच्या निकालाआधी भारतीय जनता पक्षाची एक महत्त्वाची बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात हे बैठक सुरू आहे. या बैठकीत गुजरातमधील अनेक प्रमुख नेते सहभागी झाले आहेत.
Dec 17, 2017, 06:09 PM ISTगुजरात निवडणूक, शिवसेनेकडून गोल्डमॅन रिंगणात
गोल्ड मॅन आणि राजकारण यांचं अनोखं नातं आहे... गुजरातमध्येही हे पाहायला मिळतंय. शिवसेनेनं गुजरातमध्ये एका गोल्ड मॅनला निवडणूक रिंगणात उतरवलं.
Dec 17, 2017, 03:22 PM ISTअहमदाबाद | गुजरातमधील ६ मतदान केंद्रावर फेरमतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 17, 2017, 01:19 PM ISTगुजरात: 6 मतदान केंद्रांवर फेरमतदानास सुरूवात
या मतदानाची मतमोजणीही उद्याच (18, डिसेंबर) होणार आहे.
Dec 17, 2017, 09:43 AM ISTराहुल गांधींकडे कॉंग्रेसचे नेतृत्व ही काळाजी गरज : मनमोहन सिंह
सध्याच्या राजकीय परिस्थितीत राहुल गांधींकडे काँग्रेसची सूत्रे येणे ही काळाजी गरज आहे. राहुल यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेस जातीय वादी पक्षांपासून देशाला दूर ठेवेल. तसेच, कॉंग्रेस पुन्हा एकदा नव्या दमाने प्रतिष्ठेची उंची गाठेल, असे मत देशाचे माजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
Dec 16, 2017, 04:27 PM ISTगुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार; भाजप खासदाराने वर्तवली भविष्यवाणी
पुण्यातील भाजप खासदाराने भविष्यवाणी वर्तवली आहे. या खासदार महोदयांनी चक्क गुजरातमध्ये भाजपला बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे.
Dec 16, 2017, 02:05 PM IST...तर राहुल गांधींच्या पाठिशी, पश्चाताप यात्रा काढणार - नाना पटोले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असतील तर त्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी भूमिका माजी खासदार नाना पटोले यांनी मांडली.
Dec 16, 2017, 01:05 PM ISTगुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार
एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.
Dec 14, 2017, 11:43 PM ISTगुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 11:15 PM ISTमोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह - राहुल गांधी
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय.
Dec 14, 2017, 10:02 PM ISTकाँग्रेस कार्यकर्त्यांचा निवडणूक आयोग कार्यालयाला घेराव
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना, काँग्रेसनं थेट निवडणूक आयोगाविरूद्धच मोर्चा उघडलाय.
Dec 14, 2017, 05:44 PM IST