नरेंद्र मोदी

मोदी मंत्रिमंडळातील मंत्री अनिल दवेंचं निधन

नवी दिल्ली : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांचं निधन.

May 18, 2017, 10:14 AM IST

मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....

 आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी  अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो. 

May 17, 2017, 04:49 PM IST

काँग्रेसच्या तरूण खासदारांकडून मोदी सरकारवर टीकास्त्र

काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयातल्या पत्रकार परिषदेत तीन वर्षांत केंद्र सरकारनं केलेल्या 30 चूकांचा पाढा वाचण्यात आला.

May 16, 2017, 02:12 PM IST

'मन की बात' नको... आता हवी 'गन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता 'मन की बात'ऐवजी पाकिस्तान विरोधात 'गन की बात' करावी, असा घणाघात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे शिवसेनेनं काढलेल्या 'रूमणे मोर्चा'त बोलत होते.

May 6, 2017, 12:57 PM IST

केदारनाथाचा दरवाजा उघडल्यानंतर मोदींनी घेतलं प्रथम दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी या दौऱ्याची सुरुवात केदारनाथाच्या दर्शनानं केली आहे.

May 3, 2017, 10:37 AM IST

'आता गन की बातही करा'

पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा अशी मागणी करत मन की बातसोबत गन की बातही करा असा खोचक सल्ला वजा टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. 

May 2, 2017, 07:28 PM IST

'ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं'

ट्रिपल तलाकविरोधात मुस्लिमांनी पुढे यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे. 

Apr 29, 2017, 06:33 PM IST

अडीच हजार रुपयात विमान प्रवास, मोदींकडून 'उडान'चं उद्घाटन

हवाई वाहतूक सामान्यांच्या आवाक्यात आणणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी 'उडान' या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 

Apr 27, 2017, 06:56 PM IST

मेहबुबा मुफ्तींनी घेतली पंतप्रधानांची भेट

श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Apr 24, 2017, 04:38 PM IST