धाराशिव

ब्लाउज वेळेवर शिवला नाही म्हणून टेलरला 15 हजार रुपयांचा दंड; मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा

वेळेवर ब्लाउज शिवून न देणे एका महिला टेलरला चांगलेच महागात पडले आहे. वेळेवर ब्लाउज शिवला नाही म्हणून टेलरला 15  हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  तसेच मोफत ब्लाऊज शिवून देण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Jul 31, 2024, 07:34 PM IST

तुळजापुरात वीज कडाडलेल्या जागेतून निळं पाणी आले कुठून? सरंपचांनी सांगितलं सत्य

Dharashiv Blue Water: तुळजापूर तालुक्यातील मसला गावात जमिनीतून येत आहे नीळे पाणी. जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल

 

Jun 11, 2024, 01:11 PM IST

Maharashtra Kesari 2023 : शिवराज राक्षे ठरला डबल 'महाराष्ट्र केसरी', हर्षवर्धन सदगीरला दाखवलं अस्मान!

Maharashtra Kesari 2023 Final : महाराष्ट्र केसरीचा फायनल सामना नाशिकचा हर्षवर्धन सदगीर (Harshvardhan Sadgir) विरुद्ध नांदेडचा शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) असा खेळवला गेला होता. त्यात शिवराजने सदगीरचा 6-0 ने पराभव केला आहे. 

Nov 20, 2023, 08:13 PM IST

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच  मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

Sep 16, 2023, 03:33 PM IST

तुळजाभवानीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब; मोजणीत धक्कादायक बाब उघड

तुळजाभवानीचे दहा मौल्यवान, शिवकालीन दागिने गायब झाले आहेत. दागिन्यांच्या मोजणीत धक्कादायक बाब उघड झाली. जिल्हाधिका-यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. 

Jul 19, 2023, 11:16 PM IST

मलाही मुख्यमंत्री व्हावंसं वाटतंय; अजित पवार यांच्या सासुरवाडीत बॅनर लागल्यावर काँग्रेस आमदाराचे वक्तव्य

Ajit Pawar Banner in Dharashiv: अजितदादांच्या सासरच्या मंडळींना त्यांच्या मुख्यमंत्री पदाची  लगीनघाई लागली असतानाच आता एका काँग्रेस आमदाराने देखील मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Apr 25, 2023, 06:56 PM IST

बाबासाहेबांच्या जयंतीला गावकऱ्यांचा विरोध, धाराशिवमधल्या गावातला संतापजनक प्रकार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला परवानगी नाकारल्याने धाराशिवमधल्या लोहारा तालुक्यातील कानेगाव इथल्या दलित समाजाने गाव सोडलं होतं. पण अखेर यावर तोडगा काढत हा वाद मिटवण्यात आला आहे.

Apr 10, 2023, 10:11 PM IST

धाराशिवमध्ये 250 कोटींचा भूखंड घोटाळा, कुणी खाल्लं बाजार समितीच्या भूखंडाचं श्रीखंड?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब कृषी उप्तन्न बाजार समितीत कोट्यवधींचा भूखंड घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. विशेष म्हणजे हा घोटाळा दुस-या तिसऱ्या कुणी नाही तर संचालक मंडळ, प्रशासक आणि अधिका-यांनी संगनमतानं केलाय. 

 

Mar 17, 2023, 08:31 PM IST