मुंबई | वंचितचं सीएए आणि एनआरसी विरोधात धरणं आंदोलन
मुंबई | वंचितचं सीएए आणि एनआरसी विरोधात धरणं आंदोलन
Dec 26, 2019, 12:55 PM ISTवंचितच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली
मुंबईत आज वंचित बहुजन आघाडीने धरणं आंदोलन पुकारलं आहे.
Dec 26, 2019, 11:45 AM ISTवंचित बहुजन आघाडीचं मुंबईत धरणं आंदोलन
सीएए आणि एनआरसीविरोधात प्रकाश आंबेडकरांचं मुंबईत धरणं आंदोलन
Dec 26, 2019, 10:12 AM ISTनवी दिल्ली | सीएए विरोधात राजघाटवर राहुल आणि सोनिया गांधींचं धरणं आंदोलन
नवी दिल्ली | सीएए विरोधात राजघाटवर राहुल आणि सोनिया गांधींचं धरणं आंदोलन
Dec 23, 2019, 06:50 PM ISTनवी दिल्ली | राहुल - सोनिया गांधी यांचं आज धरणं आंदोलन
नवी दिल्ली | राहुल - सोनिया गांधी यांचं आज धरणं आंदोलन
Dec 23, 2019, 04:40 PM ISTWest Bengal CBI matter: पोलीस आयुक्त हाजीर होss; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
चौकशी प्रक्रियेत सहकार्य करा
Feb 5, 2019, 11:29 AM ISTCBI issue in West Bengal: 'सत्ताधाऱ्यांच्या वाढत्या हुकूमशाहीमुळे देश धोक्यात'
सत्ताधारी भाजपच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेत्यांकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त
Feb 4, 2019, 12:27 PM IST
पश्चिम बंगालचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, ममता बॅनर्जी धरणं आंदोलनावर ठाम
कोलकाता पोलीस आयुक्तावर चीट फंड घोटाळ्याचा सीबीआयचा आरोप
Feb 4, 2019, 11:59 AM ISTSave the Constitution : वाद पेटला! केंद्र सरकारविरोधात ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन
विरोधकांसाठी ममतांचं समर्थन
Feb 4, 2019, 07:35 AM ISTआदिवासी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता.
Jun 13, 2018, 09:03 AM ISTप्रकाश मेहतांच्या घरावर काँग्रेसचं धरणं आंदोलन
प्रकाश मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत गृहराज्यमंत्री प्रकाश मेहतांच्या घराभोवती काँग्रेस कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केलं.
Aug 5, 2017, 03:17 PM ISTआदिवासी विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2016, 09:10 PM ISTजेव्हा मुख्यमंत्री आंदोलन करतात... तेव्हा नागरिकांचे हाल होतात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन सुरू केलंय.
Jan 20, 2014, 12:14 PM IST‘परिक्रमा’बंदीचा विरोध, विहिंपचं धरणं आंदोलन
विश्व हिंदू परिषदेची ८४ कोसी परिक्रमा यात्रा ८४ पाऊलं सुद्धा पुढं गेली नाही. यात्रा फ्लॉप झाली असली तरी यानिमित्तानं चर्चेत राहण्याचा विहिंपचा प्लान हिट झाला. उत्तरप्रदेश सरकार देशाची दिशाभूल करत असून, हे सर्व आझम खान यांच्या सांगण्यावरुन अखिलेश सरकार करतंय, असा आरोप अशोक सिंघल यांनी केलाय.
Aug 26, 2013, 11:58 AM ISTफर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन
विद्यार्थिनींचा छळ करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं.
Dec 20, 2011, 05:47 PM IST