Monsoon Trips : कधी नावही ऐकलं नसेल अशा धबधब्यांची यादी; इथं येऊन परतीची वाट विसराल
Monsoon Trips : मान्सूननं जोरदार हजेरी लावत संपूर्ण महाराष्ट्राला ओलचिंब केलं आहे. अशा या मान्सूनचं अनोख रुप पाहायचंय? तर काही ऑफबिट ठिकाणांना नक्की भेट द्या...
Jun 11, 2024, 01:36 PM ISTधबधब्याखाली भिजण्याची हौस जिवावर बेतू शकते! हा Video पाहून अनेकांचे डोळे उघडले
Viral Video : पावसाळी सहलींवर गेलं असता तिथं धोका कुठूनही तुम्हाला गाठू शकतो. विश्नास बसत नाहीये? अतीउत्साहाला आळा घाला आणि आधी हा व्हिडीओ पाहा...
Aug 21, 2023, 11:43 AM IST
धबधबा पाहण्याचा मोह जीवावर बेतला; 700 फूट दरीत दोन तरुणांचा मृत्यू
700 फूट दरीत दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात एकीव धबधबा परिसरात ही दुर्घटना घडली आहे.
Jul 17, 2023, 12:06 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात धोकादायक किल्ला कोणता? ट्रेकिंग साठी आहे सर्वात अवघड.. जाणून घ्या
Harihar Fort Trekking Tips: ट्रेकिंगची आवड असणारे तरुण तरुणी आवर्जून या किल्ल्याला भेट देतात. इथल्या पायऱ्या चढण्याचा थरार अनुभवतात.
Jul 1, 2023, 10:16 PM ISTDoodhsagar Waterfall मुळं थांबवली Train, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
वरुणराजाची कृपा झाल्यामुळे अनेक ठिकाणी कडेकपारी आणि डोंगररांगांमधून धबधबे (Waterfall) वाहण्यास सुरुवात झाली आहे.
Jul 29, 2021, 08:42 AM ISTधोकादायक धबधब्यावर हजारो पर्यटकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
धोकादायक धबधबा म्हणून बंदी
Sep 22, 2020, 03:21 PM ISTट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश
नदीच्या दोन्ही काठांवर दोरखंड बांधून सगळ्यांना सुखरुप बाहेर काढले.
Sep 16, 2020, 12:03 PM ISTऐकावं ते नवलंच... वाहत्या धबधब्याखाली पेटती ज्वाला!
वास्तविक पाहता हा चमत्कार वेगैरे काही नाही...
Oct 2, 2019, 12:02 PM ISTपांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या, तिघींचे मृतदेह हाती
पांडवकडा हा धबधबा धोक्याचं ठिकाण असल्यानं सुरक्षा यंत्रणेकडून इथं येण्यास बंदी घालण्यात आलीय
Aug 3, 2019, 03:14 PM ISTखारघर : पांडवकडा धबधब्यात चार जण वाहून गेले, एक मृतदेह हाती
खारघर : पांडवकडा धबधब्यात चार जण वाहून गेले, एक मृतदेह हाती
Aug 3, 2019, 03:10 PM ISTविरारच्या पापडखिंड धरण धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी
मद्यपी हुल्लडबाजांमुळे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे
Jul 2, 2019, 10:53 PM ISTकॅनडा । प्रसिद्ध नायगरा धबधबा गोठला । पाहा विहंगम दृष्य
कॅनडातला प्रसिद्ध धबधबा नायगरा फॉल गोठला आहे. हे सुंदर दृश्य पाहायला पर्यटकांची पावलं कॅनडाकडे वळू लागली आहेत. गोठलेल्या नायगरा धबधब्याचे सुंदर दृश्यं डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कॅनडामध्ये नायगरा धबधबा वाहतो त्या ठिकाणाचे नाव ओंटारिओ. सध्या ओंटारिओमध्ये उणे २५ ते ४० अंश तापमान आहे. पुढच्या दोन दिवसांमध्ये हे तापमान आणखी खाली जाईल आणि धबधबा आणखी गोठेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Jan 24, 2019, 10:05 PM IST