महादेव जानकरांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 07:05 PM ISTजानकरांची भाषा मंत्रिपदाला न शोभणारी - अजित पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 07:03 PM ISTजानकरांची अक्कल समजली, त्यांना बडतर्फ करा : धनंजय मुंडे
मंत्री महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी यांचा अपमान केला आहे. याबद्दल आम्ही राज्यपालांकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.
Oct 12, 2016, 05:08 PM ISTधनंजय मुंडेंचं पंकजा आणि जानकर यांना उत्तर
अजित पवारांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेलाही धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.
Oct 11, 2016, 08:02 PM ISTभाजप सरकारमधील मंत्री जानकरांची जीभ घसरली
महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांना पाठिंबा देताना मंत्री महादेव जानकरांची जीभ घसरली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी पातळी सोडून टीका केली.
Oct 11, 2016, 07:01 PM ISTपंकजा मुंडे शोधणार 'घर का भेदी'
पंकजा मुंडे यांची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. पण त्या ऑडिओ क्लिप संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले असून अशा प्रकारची क्लिप कोणी व्हायरल केली याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
Oct 10, 2016, 07:49 PM ISTभगवानगडाचा नेमका वाद काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2016, 02:37 PM ISTमंत्री पंकजा यांची 'ऑडिओ धमकी' ने वाद, राजीनामा घ्या : धनंजय
कथित ऑडिओ क्लीपवरून आता बाल विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना विरोधकांनी लक्ष केले आहे. धमकी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Oct 7, 2016, 10:27 PM ISTपंकजाच्या घरचा भेदी कोण?
सध्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या आवाजातील कथित क्लिप महाराष्ट्राच्या राजकारणात घुमते आणि व्हायरल होत आहे. पण ही क्लीप खरी असेल तर ती फोडली कोणी पंकजा मुंडेंच्या घरचा भेदी कोण हा प्रश्न स्वतः पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना पडला आहे.
Oct 7, 2016, 09:18 PM ISTकॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
कॅबिनेट बैठकीच्या पूर्वसंध्येला मुंडेंची सरकारवर टीका
Oct 4, 2016, 05:28 PM ISTउद्धव ठाकरे, संजय राऊतांनी माफी मागावी - मुंडे
उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी माफी मागावी - मुंडे
Sep 28, 2016, 05:10 PM ISTदोन दिवसांत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या - मुंडे
दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या - मुंडे
Sep 27, 2016, 08:03 PM ISTकुपोषणावरुन आता राजकारण- धनंजय मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2016, 04:03 PM IST