धनंजय मुंडे

बीड । सुरेश धस यांच्याकडून धनंजय मुंडेंच्या आरोपांचं खंडन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 10:06 AM IST

‘राष्ट्रवादीच्या सदस्यांची पंधरा कोटींना विक्री’

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पाच सदस्य पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पंधरा कोटी रुपयात विकले असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केल, या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.

Nov 14, 2017, 08:51 AM IST

राज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला

गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.

Oct 31, 2017, 09:42 PM IST

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

तीन वर्षात दोन लाख सत्तर हजार कोटींचं अतिरिक्त केलेल्या कर्जानं राज्याचा विकास काय केला या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी फडणवीस सरकारला केला आहे. याबाबत येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात श्वेतपत्रिका सरकारला काढावी लागेल असंही ते म्हणाले. सोलापुरातील माढा तालुक्यातील श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम कार्यक्रमला ते उपस्थित होते.

Oct 29, 2017, 04:22 PM IST

महागाईच्या त्रासात भाजप-शिवसेना समान वाटेकरी- धनंजय मुंडे

सत्तेत बसलेल्यांनीच मोदींविरोधात घोषणा दिल्यात. यावर मुख्यमंत्र्यांचं गृह विभाग शिवसेनेला नोटीस पाठवणार का, असा सवालही धनंजय मुंडेंनी यानिमित्तानं केलाय.  

Sep 23, 2017, 08:00 PM IST

सोशल मीडियावर मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट, २७ जणांना नोटीसा

 मोदींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर लिहिणाऱ्या जवळपास २७ जणांना सरकारच्या सायबर सेलने नोटीसा पाठवल्या आहेत. 

Sep 22, 2017, 08:13 PM IST