द जंगल बुक

'द जंगल बुक'नं भारतात कमावले 200 करोड

हॉलिवूड फिल्ममेकर जॉन फेवरोऊ यांचा सिनेमा 'द जंगल बुक' भारतात एक रेकॉर्ड करणार आहे. लवकरच हा सिनेमा भारतात 200 करोडोंची कमाई करणारा पहिला वहिला हॉलिवूडपट ठरणार आहे. 

May 28, 2016, 08:54 PM IST

जंगल बुक कमाईच्या बाबतीत अजूनही पुढेच

जंगल बुक सिनेमा रिलीज होण्यास दोन आठवडे उलटले आहेत, तरीही कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर जंगल बुक एका नंबरवर आहे.

Apr 27, 2016, 08:52 AM IST

प्रियांका चोप्राने 'जंगल बुक'मध्ये कसा आवाज दिला?

जंगल बुक या सिनेमात मोगलीसोबत संभाषण साधणाऱ्या 'का' ला अभिनेत्री प्रियांका चोप्राने आवाज दिला आहे. 

Apr 19, 2016, 06:27 PM IST

'द जंगल बुक'ची ४ दिवसांत ४८ कोटींची कमाई

मोगली अजूनही लोकप्रिय आहे, कारण 'द जंगल बुक'ची ४ दिवसांत ४८ कोटींची कमाई झाली आहे. जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' हे ऐकून अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जागे झाल्या, तर अनेकांचं बालपणात या गाण्याने नव्याने रंग भरण्यास सुरूवात केली आहे.

Apr 12, 2016, 09:10 PM IST

फिल्म रिव्ह्यू : 'द जंगल बुक'ची अॅनिमेटेड कथा!

'आयर्न मॅन', 'आयर्न मॅन टू' आणि 'शेफ' यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या जॉन फेवरु या आठवड्यात आपल्यासाठी 'द जंगल बुक' हा सिनेमा घेउन आलेत. जॉन स्वत: एक चांगले अभिनेता आणि निर्माताही आहेत. जॉनच्या इतर सिनेमांप्रमाणेच त्यांचा हाही सिनेमा रसिकांचं मनोरंजन करेल का? कसा आहे जंगल बुक? काय़ आहे सिनेमाची ट्रु स्टोरी?  

Apr 8, 2016, 04:02 PM IST