'द कपिल शर्मा' शो साठी कपिलने कोणासमोर जोडले हात ?
'द कपिल शर्मा शो' यशस्वी होण्यासाठी कपिल खूप प्रयत्न करतोय.
Oct 15, 2018, 04:02 PM IST'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार
'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतू आता हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. शोमध्ये अनेक नवीन कलाकार येणार आहेत. परंतू सुनिल ग्रोव्हरची जागा भरणे शक्य नव्हते. त्यामुळे आता काही जुनीच कलाकार मंडळी या शोमध्ये पुनरागम करणार आहेत.
Apr 15, 2017, 01:34 PM IST