देशभक्ती

अनुच्छेद ३७० हा राष्ट्रीय मुद्दा, देशभक्तीवर का बोलू नये ?- मुख्यमंत्री

देशाची जनता मोदींसोबत असून पुन्हा सरकार येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

Oct 11, 2019, 10:33 PM IST

देशासाठी काहीपण! 'या' शाळेतील विद्यार्थ्यांना सैनिकी गणवेश

सैन्यदलाचा गणवेश एकदातरी घालावा, अशी अनेकांचीच इच्छा असते

 

Mar 7, 2019, 08:24 AM IST

प्रजासत्ताक दिन २०१९: देशभक्तीची ही गाणी तुमच्यात नवा उत्साह आणतात

प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात होतं कार्यक्रमांचं आयोजन

Jan 25, 2019, 11:25 AM IST

Video: रोहित शर्मानं मैदानात दाखवली देशभक्ती!

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मानं त्याची देशभक्ती मैदानात दाखवली. 

Oct 31, 2018, 08:59 PM IST

देशभक्ती मोजण्याचं कुठलही परिमाण उपलब्ध नाही - मोहन भागवत

कुणाची देशभक्ती मोजण्याचा कुणालाही अधिकार नाही, असं विधान सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केलंय. ते भोपळमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. 

Feb 13, 2017, 11:24 AM IST

त्यांना देशभक्ती नव्याने शिकवावी लागेल, मोदींना उद्धव यांचा टोला

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भ्रष्टाचार हा परकीय भूमीवर जाऊन हशा, टाळ्या मिळवण्याचा विषय नाही. परदेशात जाऊन देशाविषयी बरं बोलायला हवं, असं उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुनावलंय.

Jun 8, 2016, 05:18 PM IST

प्रजासत्ताक दिन २०१६ : देशभक्तीचे १० बेस्ट व्हॉट्सअॅप मेसेज

झी २४ तास तुमच्यासाठी काही कॉमन देशभक्तीचे व्हॉट्सअॅप मेसेज घेऊन आले आहेत. ते तुम्ही उद्या तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना पाठवू शकतात. 

Jan 25, 2016, 10:06 PM IST

'माझ्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा कुणालाही अधिकार नाही'

पाकिस्तानच्या चांगल्या गोष्टींचं कौतुक भारताकडून व्हायला हवं, असं म्हणणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शाह यांच्यावर बरीच टीका झाली. यानंतर, एका वर्तमानपत्राशी बोलताना नसरुद्दीन शाह यांनी आपण मुस्लिम असल्याकारणानंच आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय. 

Oct 15, 2015, 12:36 PM IST

EXCLUSIVE- सावरकरांनी लिहिलेल्या उर्दू गझल आढळल्या

अंदमानमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेची बंधने झुगारुन उर्दू भाषेत देशभक्तीपर गजल लिहिल्या आहेत. १९२१ मध्ये लिहिलेल्या गजलांच्या हस्तलिखिताची प्रत इतक्या वर्षानंतर सापडली आहे.

Jul 27, 2013, 05:09 PM IST