पोटनिवडणुकीच्या रिंगणात राणे उतरणार नाहीत
विधानपरिषदेच्या ६ जागांपैकी १ जागेवर राणे यांची भाजप कोट्यातून वर्णी लागेल असं राणेंना आश्वासन देण्यात आलं आहे.
Nov 16, 2017, 01:01 PM ISTनवी दिल्ली : राज्यातील 107 सिंचन प्रकल्पांना केंद्राची तत्वत: मंजूरी - देवेंद्र फडणवीस
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 09:07 PM ISTराज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पांना तत्वतः मान्यता
राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारनं तत्वतः मान्यता दिली आहे.
Nov 14, 2017, 07:57 PM ISTनवी दिल्ली | राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पाला तत्वतः मान्यता
नवी दिल्ली | राज्यातल्या १०७ सिंचन प्रकल्पाला तत्वतः मान्यता
Nov 14, 2017, 07:49 PM ISTराष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'नो एन्ट्री' असणार आहे.
Nov 14, 2017, 05:00 PM ISTमुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'
मुंबई | राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना 'नो एन्ट्री'
Nov 14, 2017, 04:38 PM ISTकर्जमाफीचे तीन तेरा अन मुख्यमंत्र्यांची नवीन खैरात
कर्जमाफीचे तीन तेरा वाजले असतानाच मुख्यमंत्री यांनी नियमित कर्ज परत करणा-यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी पंचवीस हजार रूपये रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन दिलंय.
Nov 14, 2017, 12:59 PM ISTमुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड
मुंबई | मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याला दंड
Nov 13, 2017, 11:20 PM ISTसांगली | 'मुख्यमंत्र्यांचा गृहखात्यावर वचक नाही'
Nov 12, 2017, 07:15 PM IST'प्रत्येक आंदोनकर्ता शेतकरी, मुख्यमंत्र्याना राष्ट्रवादीचा वाटतो'-पवार
मंत्रालयावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असा आरोप होत आहे, यावर शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
Nov 11, 2017, 03:38 PM ISTशरद पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र...
जितेंद्र आव्हाड या विधानसभेतील जागृत सदस्यांला पुजारी नामक धमकीचा फोन आला आहे. याबाबत मुख्यमंत्र्याना पत्र दिले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
Nov 9, 2017, 07:33 PM ISTमुंबई | उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची भेट का घेतली?
Nov 7, 2017, 11:51 PM ISTमुंबई | शिवसेना भाजपवर नाराज का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews