अहमदनगर । उडीद उत्पादक शेतकर्यांना मुख्यमंत्र्यांंचा दिलासा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 2, 2018, 08:48 AM ISTनवीन वर्षात मुख्यमंत्र्यांचा शेतक-यांना दिलासा
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडीद खरेदी प्रश्नाबाबत शेतक-यांना दिलासा दिलाय. ज्या शेतक-यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्या शेतकर्यांची उडीद खरेदी शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरमध्ये केली.
Jan 2, 2018, 08:09 AM ISTनारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी केवळ गाजर दाखवले, मंत्रीमंडळात स्थान नाही?
काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांना भाजपाने दिलेले आश्वासन काही पूर्ण होताना दिसत नाही. ३१ डिसेंबरपूर्वी राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाईल, असं आश्वासन, पण..
Jan 1, 2018, 06:09 PM IST'स्वच्छ भारत'मध्ये मुंबई महापालिकेची बनवाबनवी
स्वच्छ भारत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना.
Dec 28, 2017, 08:53 PM ISTमुंबई | 'स्वच्छ भारत'मध्ये मुंबई महापालिकेची बनवाबनवी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 06:56 PM ISTसमृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर
वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची अखेर त्याच पदावर फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या मोपलवार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी विविध आरोप केले होते. या आरोपांनंतर मोपलवार यांना मुख्यमंत्र्यांनी दीर्घ रजेवर पाठवून त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.
Dec 26, 2017, 07:34 PM ISTसमृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर
समृद्धी महामार्गाचा 'भार' पुन्हा राधेशाम मोपलवारांच्या खांद्यावर
Dec 26, 2017, 06:47 PM ISTवीजबिलावरून मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना टोला...
'सरकारला असहकार करा... वीज बील भरू नका... अशी वक्तव्य मोठ्या नेत्यानं करणं म्हणजे आश्चर्याची बाब आहे... पण, चुकीची विधाने मोठ्या व्यक्तींनी केली तर रिस्पॉन्स मिळत नाही' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांना टोला हाणलाय.
Dec 22, 2017, 11:44 PM ISTराज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा
Dec 22, 2017, 07:27 PM ISTखडसेंबाबत झोटींग समितीचा अहवाल निरर्थक- मुख्यमंत्री
या समितीचा अहवाल निरर्थक असल्याचं आज, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: म्हटलं आहे.
Dec 22, 2017, 07:11 PM ISTराज्यात गुन्हेगारी घटली, आकडेवारीसहीत मुख्यमंत्र्यांचा दावा
राज्यात गुन्हेगारी वाढल्याचा विरोधकांचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला.
Dec 22, 2017, 06:52 PM IST२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण - मुख्यमंत्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 11:41 PM ISTनागपूर | नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 11:33 PM ISTनागपूर । संघाच्या बौद्धिकाला भाजप आमदारांची दांडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 08:58 PM ISTराज्यभरातील २०११ पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण मिळणार
२०११ पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण मिळण्याचे महत्त्वपूर्ण विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले आहे.
Dec 20, 2017, 08:17 PM IST