देवेंद्र फडणवीस

बॉलिवूडच्या खिलाडीची जलयुक्त शिवारसाठी ५० लाखांची मदत

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारनं सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी ५० लाखांची मदत केलीय. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अक्षयकुमारनं मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला. 

Oct 11, 2015, 09:12 PM IST

आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे

आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा - राज ठाकरे

Oct 10, 2015, 11:10 AM IST

राज ठाकरेंनी घेतलं मोदींवर तोंडसुख

 सरकारमध्ये येऊन नुसती आश्वासन... नुसत्या थापा... आता थापाला दुसरं नाव पडलं आहे भाजपा... लोकं म्हणतात चल रे का भाजपा मारतोय... अशा खास ठाकरी शैली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर तोफ डागली.

Oct 9, 2015, 08:21 PM IST

'झी 24 तास' स्पेशल रोखठोक फडणवीस (7 ऑक्टोबर 2015)

'झी 24 तास' स्पेशल रोखठोक फडणवीस (7 ऑक्टोबर 2015)

Oct 8, 2015, 12:11 AM IST

ठाण्याच्‍या प्रस्‍तावित पाणी कपातीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

 ठाण्याच्‍या प्रस्‍तावित 40 टक्‍के पाणी कपातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे.  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या नेतृत्‍वाखाली भाजपा शिष्‍टमंडळाने मुख्यमंत्र्यांची आज घेतली भेट 

Oct 6, 2015, 06:24 PM IST

'स्मार्ट सिटी'च्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत

'स्मार्ट सिटी'च्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत

Oct 3, 2015, 10:00 AM IST

मुख्यमंत्र्यांनी कुशावर्ताला अपवित्र केलं - शंकराचार्य

गंगा - गोदावरीच्या पवित्र पाण्यात मानससरोवारचे पाणी मिसळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्त अपवित्र केलंय, असं म्हणणं आहे द्वारकापिठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचं... एव्हढचं नाही तर, मुख्यमंत्र्यांच्या या कर्तुत्वामुळे ते हिंदू आहेत की नाही असा सवालही त्यांना पडलाय. 

Oct 1, 2015, 05:25 PM IST

'मायक्रोसॉफ्ट'ची महाराष्ट्र वासियांना खुशखबर!

क्लाऊड डेटा सेवेचा सर्व्हर भारतात लावल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टनं मंगळवारी केलीय. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते. 

Sep 30, 2015, 08:56 AM IST

मुख्यमंत्री गृहखातं सांभाळायला असक्षम - राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृह खातं सांभाळायला असक्षम असल्याचा दावा काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केलाय. ते ठाण्यात बोलत होते.

Sep 23, 2015, 10:24 AM IST