देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना कमी पडू देणार, कर्ज काढू : मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसांच्या मराठवाडा दौ-याला लातूरपासून सुरुवात झाली.  शेतकऱ्यांना काही कमी पडू देणार नाही. वेळ पडल्यास कर्ज काढून मदत केली जाईल, असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 

Sep 1, 2015, 11:51 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस आजपासून दुष्काळ दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. यंदा दुष्काळानं महाराष्ट्राला अक्षरशः पिळवटून काढलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुच आहेत. या पार्श्वभूमीवर परिस्थितीची प्रत्यक्ष शेतावर जाऊन मुख्यमंत्री आजपासून पाहणी दौरा करणार आहेत. 

Sep 1, 2015, 10:42 AM IST

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी दिला सतर्कचा इशारा

आगामी काळातील उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. 

Aug 31, 2015, 06:12 PM IST

शिवसेना - भाजप युतीत 'केमिकल लोच्या'!

कोकणातल्या केमिकल झोनवरून युती सरकारमध्येच 'केमिकल लोच्या' झालाय. शिवसेनेच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्यानं पर्यावरणमंत्री रामदास कदम नाराज झालेत. तर कोकणातूनही या केमिकल झोनला तीव्र विरोध होतोय.

Aug 27, 2015, 09:46 AM IST

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंचा गौरव

राज्यपालांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरेंचा गौरव

Aug 19, 2015, 07:59 PM IST

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा

बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र सरकारचा मानाचा मुजरा

Aug 19, 2015, 07:59 PM IST

महाराष्ट्र भूषण पुरस्कारविरोध ही माकड चेष्टा - देसाई

महाराष्ट्र भूषण पुरस्कारविरोध ही माकड चेष्टा - देसाई

Aug 19, 2015, 07:58 PM IST

मी मराठा आहे म्हणून बाबासाहेबांवर प्रेम करायचं नाही का? - तावडे

मी मराठा आहे म्हणून बाबासाहेबांवर प्रेम करायचं नाही का? - तावडे

Aug 19, 2015, 07:58 PM IST

कॅन्सरग्रस्तांना २५ लाखांची मदत देणार - महाराष्ट्र भूषण पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज प्रदान केला जाणार आहे. राजभवनात हा सोहळा पार पडणार आहे. 

Aug 19, 2015, 05:17 PM IST

'फडणवीसांच्या मनात पुण्याबद्दल आकस'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात पुण्याबाबत आकस आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलीय. ते पुण्यात बोलत होते. 

Aug 17, 2015, 12:37 PM IST