देवेंद्र फडणवीस

मुंबईत १२०० ठिकाणी वाय-फाय सुविधा : CM

शहरात राज्य शासनातर्फे १२०० वायफाय सुविधा सुरु करण्यात येणार आहे. 

Aug 5, 2016, 07:44 PM IST

मेहतांसाठी मुख्यमंत्र्यांची दिलगिरी

महाड दुर्घटनेबाबत प्रश्न विचारणाऱ्या साम टीव्हीचे पत्रकार मिलिंद तांबे यांना रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी दमदाटी केली.

Aug 5, 2016, 07:41 PM IST

महाडची घटना दुर्दैवी, पाऊसामुळे बचावकार्यात अडथळे - मुख्यमंत्री

रायगड जिल्ह्यात महाड दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं दखल घेतलीय. 

Aug 3, 2016, 12:26 PM IST

'...पण, मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री'

मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे वेगळ्या विदर्भाचा सध्या कोणताही विचार नसल्याचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

Aug 2, 2016, 12:15 PM IST

ऐका मुख्यमंत्र्याचं 'जय विदर्भ'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भावर कोणताही प्रस्ताव नसल्याचं म्हटलं असलं, तरी देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने आहेत की काय.

Aug 1, 2016, 08:32 PM IST

अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना : अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. अवैध धंद्यांमुळेच राज्यात अत्याचाराच्या घटना घडल्याचे अण्णा यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.

Jul 27, 2016, 04:17 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ किलो वजन घटविले

नागपूरचे महापौर ते राज्याचे सीएम या काळात स्व:तकडे फारसे लक्ष देणे जमलेच नाही आणि मग त्याचे परिणाम शरिरावर दिसायला लागले. वजन वाढायला लागले. आम्ही सांगतोय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल. 

Jul 23, 2016, 11:27 AM IST

एकच आरोप करा, पण तगडा करा : मुख्यमंत्री

 राज्य सरकारमधील मंत्र्यांवर विरोधकांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Jul 23, 2016, 07:52 AM IST

विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी

विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी

Jul 21, 2016, 06:16 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्ताने मदतीचे आवाहन

दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी जाहिराती तसंच होर्डिंग्ज ऐवजी जलयुक्त शिवार अभियानाकरता भरीव योगदान द्यावे, असे आवाहन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Jul 21, 2016, 10:08 AM IST

नारायण राणे यांना मुख्यमंत्र्यांचे रोखठोक उत्तर

कोपर्डी  बलात्कारप्रकरणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्ततर दिले. माझ्या कामाचं मूल्यमापन जनता करेल, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राणेंना जोरदार टोला हाणला. 

Jul 20, 2016, 03:59 PM IST

'राज्य सुजलाम् पांडुरंग करणार मग मुख्यमंत्री काय करणार?'

तब्बल दोन वर्षांनी विधीमंडळात आलेल्या नारायण राणेंनी कोपर्डीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि सरकारला धारेवर धरलं. 

Jul 19, 2016, 10:07 PM IST