देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात गुजरातची कॉपी! GIFT City ला टक्कर देणार Innovation City

गुजरातच्या GIFT City ला आपल्या महाराष्ट्रात उभारण्यात येणारी Innovation City टक्कर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. 

Jan 19, 2025, 08:32 PM IST

विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या अभूतपूर्व विजयामागे संघाचा वाटा? जाणकारांचं मत काय?

विधानसभा निवडणुकीतील भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची समन्वय बैठक पार पडली.

Jan 19, 2025, 07:44 PM IST

उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

Maharashtra politics : उद्धव ठाकरे यांना भविष्यात सोबत घेणार का? या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबईत झी न्यूजचा 'रिअल हिरोज' पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. 

Jan 14, 2025, 07:32 PM IST

उद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यामुळे युतीबाबत चर्चा रंगलीय. पाहा खास रिपोर्ट 

Jan 9, 2025, 10:40 PM IST

20,00,00,00,000... महाराष्ट्रात मोठा घोटाळा; एसटी बस खरेदीत गैरव्यवहार; चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने अधिकारी अस्वस्थ

महाराष्ट्रात 2 हजार कोटींच्या एसटी घोटाळा झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निविदेत फेरफार केल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर चौकशी सुरु झाली आहे. 

Jan 6, 2025, 08:44 PM IST

देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?

एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

Jan 3, 2025, 07:01 PM IST

'साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा' मुख्यमंत्र्यांकडे शेतकरी पुत्राची मागणी

Devendra Fadnavis : राज्यात नवं सरकार आलं, सत्तास्थापना झाली. पण, शेतकऱ्यांचे काही प्रश्न मात्र अद्यापही अनुत्तरितच असल्यामुळं आता थेट मुख्यमंत्र्यांचाच उल्लेख करत शेतकरी पुत्रानं त्यांच्याकडे विनवणीचा सूर आळवला आहे.  

 

Dec 30, 2024, 02:01 PM IST

बीड प्रकरणावरुन सरकार अ‍ॅक्शन मोडवर, CM फडणवीसांनी दिले 2 महत्त्वाचे आदेश

Santosh Deshmukh Case: बीड प्रकरणावरुन राज्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच फडणवीस सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. 

 

Dec 29, 2024, 09:38 AM IST

महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचे

राज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. 

Dec 21, 2024, 08:43 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात नवी जवळीक? शिवसेना UBT आणि भाजपमधील दुरावा कमी होतोय? शिंदेंच्या आमदारांच्या पोटात गोळा?

Shivsena UBT : उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर ठाकरे आणि फडणवीस यांच्यतील दुरावा काहीसा कमी झालाय का अशी चर्चा सुरू झाली होती. ती चर्चा सुरू असतानाच आता ठाकरेंच्या आमदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलीय.. त्यामुळे ठाकरे फडणवीसांमधील दरी कमी झाल्याचं बोललं जातंय.

Dec 19, 2024, 05:13 PM IST

'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला

Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.

Dec 18, 2024, 11:11 AM IST

'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख

Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

Dec 18, 2024, 07:13 AM IST

'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'

Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.

Dec 18, 2024, 06:40 AM IST

उद्धव ठाकरे - फडणवीसांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा, भेटीनंतर ठाकरे म्हणाले, 'महाराष्ट्रात सुसंस्कृत...'

Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताने विजय मिळाला. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलीय. 

Dec 17, 2024, 04:31 PM IST

मोठी बातमी! अजित पवार आहेत कुठे? 'पुन्हा नॉट रिचेबल?' मागील 24 तासांपासून ते...

Maharashtra Winter Session: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्या दोन्ही दिवशी अजित पवार कार्यवाहीत सहभागी झाले नाहीत.

Dec 17, 2024, 01:45 PM IST