देवास

VIDEO : सरकारी कार्यालयात 'कजरा रे कजरा रे' आणि 'घूमर पर ठुमके' सारख्या गाण्यांवर डान्स

सरकारी कार्यालयात बॉलिवूडच्या गाण्यांवर जेव्हा कर्मचारी डान्स करतात. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑफिसच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी चक्क बॉलिवूड गाण्यांवर डान्स केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त पार्टी ठेवण्यात आली होती. आणि या पार्टीतील हा व्हिडिओ आहे. 

Apr 17, 2018, 12:17 PM IST

बोअरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला

मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात उमरिया गावात एक चार वर्षीय मुलगा बोअरवेलमध्ये पडल्याची घटना समोर आली आहे.

Mar 11, 2018, 04:38 PM IST

शौचालयासाठी पत्नीला चढावी लागली कोर्टाची पायरी

पक्क्या शौचालयाची मागणी पूर्ण न करणाऱ्या पतीला पत्नीनं सोडून देण्याची घटना देवास जिल्ह्यात घडली. या साध्या-सुध्या मागणीसाठी पत्नीला कोर्टाची पायरीही चढावी लागली.

Dec 26, 2013, 04:28 PM IST