देवघर

Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी

Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या? 

May 24, 2024, 02:30 PM IST

देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?

Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?

Mar 10, 2024, 05:34 PM IST

Budh Asta 2023 : 'या' 5 राशींना भासणार आर्थिक चणचण, आज नेमकं काय घडणार?

Budh Asta 2023 : आज ग्रह स्थितीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. बुध ग्रहाने जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 7 जूनला वृषभ राशीत प्रवेश केला होता. आज बुध अस्त झाला आहे. त्यामुळे 4 राशींवर आर्थिक संकट कोसळणार आहे.  

Jun 19, 2023, 07:44 AM IST

देवघर कुठे असावे?

प्रत्येक घरात देवासाठी स्वतंत्र अशी छोटीशी जागा असते. नवीन घर घेताना देव्हारा कुठे असावा याचाही विचार केला जातो. मात्र त्याचेही योग्य स्थान असावे. त्यामुळेच मनाला शांती मिळते. देवघर कुठे असावे याचेही काही नियम आहेत. 

Jan 14, 2016, 02:00 PM IST

देवघरात किती देव असावेत?

पुष्कळ लोक कुठल्याही यात्रेला गेल्यावर तेथून त्या ठिकाणाच्या देवाच्या मूर्ती वा तसबिरी आणतात आणि नंतर पूजेत ठेवतात.

Feb 2, 2015, 03:54 PM IST

पहा तुमचे देवघर कुठे असावे...

घरात देवघर असणे आवश्यक आहे. पण ते योग्य स्थानी असेल तरच मनालाही शांती मिळते. देवाची पूजा आपण करतो पण देवघर कुठे असावे याची माहिती आपल्याला नसते.

May 7, 2013, 09:32 AM IST

लिंबाचा गणेश देईल प्रत्येक कामात यश!

आपल्या घरात प्रत्येक नव्या कामाची सुरूवात करताना गणेशाची पूजा केली जाते. देवघरातील ही मूर्ती लिंबाच्या झाडापासून बनविलेली असावी, कारण...

Apr 13, 2013, 08:00 AM IST

बेडरुममध्ये देव का नसावा?

आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे दिवाणखान्यात म्हणजेच बेडरुममध्ये देवाची मुर्ती अथवा कुठलीही प्रतिमा लावू नये. मात्र महिला गर्भार असतील, तर त्यांच्या शयनगृहात बाळगोपाळाची प्रतिमा लावण्यास मान्यता आहे

Dec 14, 2011, 04:01 PM IST