Pathan Movie: दीपिकाची भगवी बिकिनी आणि वाद; पठाणमधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डचा मोठा निर्णय
या गाण्यात दीपिका पादुकोनने(deepika padukone) ऑरेंज अर्थात भगव्या रंगांची बिकिनी घातली आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर चांगलाच वाद झाला. हिंदू संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. या वादानंतर पठाण मधील "बेशरम रंग" गाण्याबाबत सेंसर बोर्डने मोठा निर्णय घेतला आहे.
Dec 29, 2022, 05:31 PM ISTPathaan Controversy: Shahrukh Khan च्या पठाणवर 'या' मुख्यमंत्र्यांनी केली बंदीची मागणी?
Shahrukh Khan च्या 'पठाण' चित्रपटावर सगळीकडे बंदी घालण्याची मागणी सुरु आहे.
Dec 18, 2022, 11:46 AM ISTभगवी बिकिनी.... दीपिकाच्या ऑऊटफिटवर भडकल्या हिंदू संघटना; पठाण चित्रपट बॅन करण्याची मागणी
Shahrukh Khan Pathan Movie: पठाण सिनेमात "बेशरम रंग" नावाच्या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. दीपीकाने मुद्दाम भगव्या रंगाचा ऑऊॉफिट घातल्याचा दावा हिंदी संघटनांकडून केला जात आहे. गाण्याचे बोल आणि दीपिकाच्या कपड्यांचे रंगात परफेक्ट मॅचिंग झाले आहे. बेशरम गाण्याप्रमाणे दीपिकाने कपडे देखील असेच बेशरम घातले असल्याची टीका होत आहे.
Dec 14, 2022, 06:31 PM IST"बेशरम रंग" हे गाणे इन्स्टा रील सारखे, विवेक अग्निहोत्रींचा Shahrukh Khan ला टोमणा, चाहते भडकले
Vivek Agnihotri यांनी शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे, त्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Dec 14, 2022, 06:23 PM ISTदीपिकाला साऊथच्या या अभिनेत्यासोबत करायचंय काम, म्हणाली, 'त्याची पर्सनॅलिटी जबरदस्त आहे.'
दीपिका पदुकोन ही बॉलिवूडच्या सर्वात सशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. असं असलं तरी तिला या साऊथच्या या २ अभिनेत्यांसोबत आता काम करायची इच्छा आहे.
Feb 12, 2022, 05:39 PM ISTतुमच्या असण्यानेच...; रणवीर नव्हे, तर दुसऱ्याच खास व्यक्तीसाठी दीपिका भावूक
अन्यथा मी आहे त्याहून थोडीथोडकीही दिसले नसते...
Aug 9, 2021, 03:30 PM ISTदीपिकाच्या मॅनेजरच्या घरी NCBची धाड; पाहा पुढे नेमकं काय झालं....
इतकंच नव्हे तर....
Oct 27, 2020, 11:41 PM ISTड्रग्स चौकशीनंतर दीपिकाची सोशल मीडियावर पहिली पोस्ट
दीपिकाची एनसीबीने केली होती कसून चौकशी
Oct 23, 2020, 05:32 PM ISTनवा घोळ! मनरेगा कार्डवर दीपिकाचा फोटो
या कार्डच्या बळावर पैसेही काढले गेले ...
Oct 18, 2020, 10:33 AM ISTप्रभाससोबतच्या चित्रपटासाठी बिग बींचं मानधन ऐकून धक्काच बसेल
दीपिकालाही टाकलं मागे....
Oct 11, 2020, 10:59 PM IST
एनसीबीकडून दीपिका, श्रद्धा, साराला क्लीन चीट?
जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण...
Sep 30, 2020, 07:18 PM ISTमुंबई | दीपिका पदुकोण एनसीबी ऑफिसमधून रवाना
मुंबई | दीपिका पदुकोण एनसीबी ऑफिसमधून रवाना
Sep 26, 2020, 07:35 PM ISTदीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी, पुन्हा एनसीबी बोलावण्याची शक्यता
ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोणची आज चौकशी करण्यात आली.
Sep 26, 2020, 05:54 PM ISTदीपिका पदुकोणने दिली कबुली, होय मी व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन
ड्रग्ज कनेक्श्नमध्ये बॉलिवूडमधील अनेक तारका असल्याचे पुढे येत आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची चौकशी सुरु आहे.
Sep 26, 2020, 03:06 PM ISTLIVE सारा अली खान एनसीबी झोनल ऑफिसमध्ये चौकशीसाठी दाखल
दीपिकाची दोन तासांपासून चौकशी सुरु
Sep 26, 2020, 10:13 AM IST