दीपावली

Vasu Baras 2023: काय आहे वसुबारसला गाईंना नैवेद्य दाखवण्याचं कारण... जाणून घ्या गवारीची-भाजी आणि भाकरी खाण्याचे महत्त्व

गोवत्स द्वादशी हा एक पवित्र हिंदू सण आहे. ज्यादिवशी आपण गायी आणि वासरांची पूजा करतो आणि त्यांच्या प्रति आपले आभार व्यक्त करतो. गोवत्स द्वादशी म्हणजे संस्कृतमध्ये बारा असे होते आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी तो साजरा केला जातो. पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार 'अश्विन' हा सण साजरा होतो. 

Nov 9, 2023, 01:57 PM IST

Diwali 2023: 'या' इको-फ्रेंडली Gift ideas ने प्रियजनांचा आनंद करा द्विगुणीत

दिवाळी उत्सवात आपण भेटवस्तूंची देवाणघेवाण करतो. पण खूपदा आपल्या उत्सवांच्या पर्यावरणावर परिणामा होतो. म्हणूनच या बद्दल आपण पर्यावरणपूरक दिवाळी भेटवस्तू निवडणे हा उत्तम मार्ग आहे.  तर आज जाणून घेऊया सात इको-फ्रेंडली दिवाळी भेटवस्तू  आयडियाज ज्या केवळ आनंदच पसरवत नाहीत तर पर्यावरणाची कालजी देखील घेतात.

Nov 8, 2023, 04:34 PM IST

Diwali 2023 : दिवाळीत हवाय लक्ष्मीचा आशीर्वाद? तर देवीला अर्पण करा 'या' वस्तू

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत आणि यंदा लक्ष्मीपूजन हे १२ नोव्हेंबरला  रविवारी आहे. या खास दिवसाची तयारी तुम्ही आत्तापासूनच करायला हवी जेणेकरून तुम्हाला दिवाळीत सविस्तर साजरी करायला भेटेल. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीची पूजा करण्यासाठी कोणकोणत्या विशेष वस्तू आणायला लागतात ते आज जाणून घेऊया .

Nov 8, 2023, 12:35 PM IST

Vasubaras Wishes 2023 : दिवाळीची पहिली पणती गाय-वासरांसाठी! वसुबारसला प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा

Vasubaras Wishes 2023 :  ''दिन दिन दिवाळी गायी – म्हशी ओवाळी गायी – म्हशी कुणाच्या गायी – म्हशी माझ्या मामाच्या'' लहानपणी म्हणारं हे गाणं तुम्हाला आठवतं. दिवाळीची पहिली पणती गुरुवारी 9 नोव्हेंबरला गाय वासरांसाठी लावली जाणार आहे. वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी. वसुबारसच्या पूजेपासून खऱ्या अर्थाने दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. या सणाचा आनंद द्विगुणी करण्यासाठी खास मराठीतून आपल्या प्रियजनांना सोशल मीडियावरुन शुभेच्छा द्या. 

Nov 8, 2023, 11:59 AM IST

मुस्लिम शेजारी दिवाळी साजरा करु देत नाहीत, अभिनेत्याचा आरोप

रविवारी दिवाळीची मोठ्या दणक्यात सुरुवात झाली. पण...

Oct 28, 2019, 08:01 AM IST

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर पुणे- नाशिककरांसाठी आनंदाची बातमी

बंद पडलेली विमानसेवा पुन्हा सुरु 

Oct 27, 2019, 12:52 PM IST

Diwali 2019 : तेजपर्वाची उत्साहात सुरुवात

या सणाचे काही रंजक संदर्भ ठाऊक आहेत? 

Oct 27, 2019, 09:29 AM IST

तेजपर्व दिवाळीला आजपासून सुरूवात

तेजपर्व दिवाळीला आजपासून सुरूवात झालीय. पंचांगानुसार वसुबारसनं दिवाळीला सुरूवात झाली.

Nov 4, 2018, 02:58 PM IST

दिवाळी २०१७ : सुरक्षित दिवाळी साजरी करण्याच्या खास टीप्स

दिव्यांचा उत्सव दिवाळी काही दिवसांवर आली आहे. दिवाळीला लक्ष्मीचं पूजन करून धन आणि सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. यासोबतच या दिवशी भगवान राम लंकेवर विजय मिळवून अयोध्या नगरीत परत आले होते.

Oct 13, 2017, 01:57 PM IST

दिवाळी २०१७: दिवाळीआधी या सवयी बदला, होईल लाभ

दिवाळी सण देवी लक्ष्मीच्या आगमनाचा सण. असे मानले जाते की, दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते. सोबतच घरात लक्ष्मीचं वास्तव्य राहतं.

Oct 12, 2017, 03:24 PM IST

दिवाळीत या ७ गोष्टी आर्वजून टाळा

दिवाळीला कोण कोणत्या गोष्टी कराव्यात तशाच कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचे देखील काही नियम आहेत.

Oct 12, 2017, 03:00 PM IST

दिवाळी २०१७ : २७ वर्षांनी आलाय दुर्मिळ योग, या मुहूर्तावर करा खरेदी आणि पूजा

प्रत्येक वर्षी कार्तिक मासाच्या अमावसेच्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळीला फारच शुभ योग जुळून आला आहे. यंदा दिवाळी १९ ऑक्टोबरला आली आहे. 

Oct 10, 2017, 02:00 PM IST