दीपक मानकर

राष्ट्रवादीचा नगरसेवक दीपक मानकरला पोलीस कोठडी

आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादीचा नगरसेवक दीपक मानकरला पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेय.

Aug 1, 2018, 11:09 PM IST
PT2M4S

पुणे | राष्ट्रवादीच्या दीपक मानकरवर मोक्काअंतर्गत कारवाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 09:26 PM IST

जितेंद्र जगतापच्या आत्महत्येला दीपक मानकर जबाबदार, कुटुंबियांचा आरोप

पुणे पोलीस दलातील गनमॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या शैलेंद्र जगताप यांचा भाऊ जितेंद्र जगताप यानं रेल्वेखाली आत्महत्या केलीय.

Jun 3, 2018, 04:49 PM IST

मुख्यमंत्री राजीनामा द्या, राज्यात मागणी

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आता वाढता रोष समोर येतोय... पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केलीय..

May 18, 2014, 06:55 PM IST

दारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!

काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.

May 18, 2014, 03:36 PM IST

कलमाडींच्या फोटोंवरुन पुण्यात सुरू मानकरांचं राजकारण

सुरेश कलमाडींच्या महापालिकेतल्या फोटोंवरुन दीपक मानकरांनी राजकारणाला सुरुवात केल्याबरोबरच हा वाद मिटवण्याचा प्रयत्न पक्षानं केलाय. काल रात्री महापालिकेचं पक्ष कार्यालय आणि उपमहापौरांच्या दालनातून कलमाडींचे फोटो हटवण्यात आलेत.

Dec 13, 2013, 09:31 PM IST

काँग्रेसच्या पोस्टर्सवर कलमाडींच्या फोटोला आक्षेप; वाद विकोपाला

खासदार सुरेश कलमाडी आणि माजी उप-महापौर दीपक मानकर यांच्यातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेस भवन आणि काँग्रेसच्या गट नेत्यांच्या महापालिकेतल्या दालनात कलमाडींचे फोटो आजही दिमाखाने झळकतायत.

Dec 11, 2013, 10:08 PM IST