दिल्ली

शपथग्रहण सोहळ्यासाठी 'आम आदमी'सोबतच मोदींनाही आमंत्रण

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सादर केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल १४ फेब्रुवारी रोजी रामलीला मैदानात पुन्हा एका दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथग्रहण करणार आहेत.

Feb 11, 2015, 01:27 PM IST

'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा

'...मग हरलं कोण?', सामानाच्या अग्रलेखात भाजपची शाळा

Feb 11, 2015, 01:11 PM IST

राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार

राज्यपालांच्या भूमिकेवर संशय - नितीश कुमार

Feb 11, 2015, 01:05 PM IST

दिल्लीच्या निवडणुकीची जगानं अशी घेतलीय नोंद...

दिल्लीच्या निवडणुकीची जगानं अशी घेतलीय नोंद...

Feb 11, 2015, 01:01 PM IST

'...मग हरलं कोण?', गिरे तो भी 'सेनेची' टांग उपर!

दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाच्या दणदणीत विजयाचा आनंद मोदींच्या विरोधकांनाच नव्हे, तर मित्रांनाही झाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत ते हा आनंद लपवू शकले नव्हते. त्यानंतर आज 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातही भाजपवर तोंडसुख घेण्यात आलंय. 

Feb 11, 2015, 10:37 AM IST

भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त

दिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनादरम्यान शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. मोदींचा पराभव असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त झालंय. 

Feb 10, 2015, 11:14 PM IST

... तरीही भाजपला विरोधी पक्षपद देणार - कुमार विश्वास

दिल्लीत निर्विवाद बहुमत स्पष्ट मिळवताना भाजप आणि काँग्रेसचा सुपडा साफ करताना 'आप'ने सकारात्मक राजकारण करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपला 3 जागा मिळाल्या तरी त्यांना विरोधी पक्षनेते पद देण्याचे 'आप'ने संकेत दिलेत. याबाबत कुमार विश्वास यांनी याबाबतचे ट्विट केलेय.

Feb 10, 2015, 04:28 PM IST

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

दिल्लीच्या विजयानंतर... 'आप'चा जल्लोष

Feb 10, 2015, 04:11 PM IST

काँग्रेसचा 'हात' सोडत 'झाडू' घेऊन अलका लांबा आमदार

काँग्रेसमध्ये 20 वर्षे राहूनही तिकिट मिळाले नसल्याने नाराज झालेल्या अलका लांबा यांनी काँग्रेचा 'हात' सोडून हाती 'झाडू' घेत आमदारकी मिळविली. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही.

Feb 10, 2015, 03:20 PM IST

सुनीता, थॅक्य यू : अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यावेळी, त्यांनी आपली पत्नी सुनिता केजरीवाल यांचे आभार मानलेत. 

Feb 10, 2015, 01:40 PM IST