दिल्ली पोलिस

विद्यार्थ्यांनीच शाळेला दिली बॉम्बने उडवून देण्याची धमकी; कारण ऐकून पोलिसही गोंधळले

Delhi School News: दिल्ली येथे गेल्या काही दिवसांपूर्वी शाळेला एक धमकीचा फोन आला होता. आता या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. 

Dec 22, 2024, 09:00 AM IST

... तर दिल्ली हत्याकांडातील पीडितेचा जीव वाचवला असता; पोलिसांनी समाजाला दाखवला आरसा

Delhi Murder Case: भारताची राजधानी दिल्ली (Delhi)  हत्येच्या घटनेने हादरली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तरुणीसोबत झालेल्या वादानंतर आरोपी तरुणाने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूने वार केले आहेत. तब्बल तरुणीवर ४० वार करण्यात आले आहेत. यात तिचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

May 29, 2023, 07:03 PM IST

दिल्ली निवडणूक : DCP राजेश देव यांच्यावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

निवडणूक आयोगाने भाजपला जोरदार दणका दिला असताना आता डीसीपी (DCP) राजेश देव यांनाही चांगलाच दणका दिला आहे. 

Feb 5, 2020, 11:22 PM IST

सारा अली खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल ?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'केदारनाथ' फेम अभिनेत्री सारा अली खान हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. 

Apr 11, 2019, 07:26 PM IST

पुत्रप्राप्तीच्या आनंदात फायरींग, गोळी कवटीच्या आरपार; जागेवर मृत्यू

बंदुकीतून सुटलेली गोळी प्रविणच्या डाव्या हातातून डोक्यात घुसली आणि ती कवटी भेदून आरपार निघून गेली. यात प्रविणचा जागेवरच मृत्यू झाला.

May 19, 2018, 08:56 AM IST

राहुल गांधी कसे दिसतात? पोलिसांना ठाऊक नाही!

 काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी कसे दिसतात हे जर भारतात कुणाला विचारलं तर कुणीही सहज त्यांना ओळखू शकेल... पण, भारतातील हे नावाजलेलं व्यक्तीमत्त्व कसं दिसतं हे दिल्ली पोलिसांना मात्र ठाऊक नाही.

Mar 14, 2015, 03:38 PM IST

जीम ट्रेनरने केला महिलेवर बलात्कार

दक्षिण दिल्लीतील सरोजनी नगर भागात ३० वर्षीय एका महिलेने आपल्या जीम प्रशिक्षकावर बलात्काराचा आरोप लावला आहे.

Apr 25, 2014, 01:09 PM IST

स्पॉट फिक्सिंगः राज कुंद्राची चौकशी

राजस्थान रॉयल्सचा मालक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याची सट्टेबाजी आणि आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज चौकशी केली.

Jun 5, 2013, 07:43 PM IST

IPL फिक्सिंग- दिल्ली पोलीस vs मुंबई पोलीस

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात एकापाठोपाठ एक नवनवे खुलासे होताय... दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिसांमध्ये याप्रकरणात चढाओढ सुरु आहे...

May 22, 2013, 07:59 PM IST