दाऊद इब्राहिम

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहीमचा मृत्यू झालाय का? सर्वांना पडलेल्या प्रश्नाचा अखेर खुलासा!

Dawood Ibrahim Poisoned : एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता.

Dec 18, 2023, 08:19 PM IST

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?

Dawood Ibrahim News: कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ह्याच्यावर कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आला असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. 

Dec 18, 2023, 09:56 AM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग? प्रकृती गंभीर

Dawood Ibrahim : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. दाऊदची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, या बातमीची अद्याप पुष्टी झालेली नाही.

Dec 18, 2023, 06:22 AM IST

Dawood 2nd Marriage: 67 वर्षीय दाऊद दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर! कराचीमधील घरचा पत्ताही बदलला

Dawood Ibrahim Second Marriage: 1993 पासून दाऊद हा भारताच्या मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या यादीत असून तो पाकिस्तानात वास्तव्यास असल्याचे अनेक पुरावे वेळोवेळी समोर आले आहेत.

Jan 17, 2023, 09:43 AM IST

दाऊद इब्राहिम पेक्षा मोठं होण्याचं होतं स्वप्न, ड्रग्ज माफियाला NCB नं ठोकल्या बेड्या

 तो स्वत:ला दाऊद इब्राहिमचा फॅन असल्याचं सांगतो.

Feb 10, 2021, 06:56 PM IST

डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा होणार लिलाव, काकांचा विरोध

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेड तालुक्यातील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. मात्र, याला त्याचा काकांना विरोध केला आहे. 

Nov 3, 2020, 09:20 PM IST

दाऊदची गर्लफ्रेंड मंदाकिनीचं पुढे काय झालं?

. शारजामधील एका सामन्यादरम्यानही....

Aug 26, 2020, 09:03 AM IST

Exclusive: 'बिल्ली' म्हणून ओळखली जाते दाऊदची प्रेयसी

वयाने त्याच्याहून २७ वर्षे लहान 

 

Aug 25, 2020, 12:16 PM IST

'दाऊद कराचीमध्ये, पण तो दहशतवादी नाही', २४ तासात पाकिस्तानची पलटी

 एफएटीएफने ब्लॅक लिस्टमध्ये टाकू नये, म्हणून पाकिस्तानने दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्येच असल्याचं मान्य केलं.

Aug 23, 2020, 04:45 PM IST

मोदीजी, काही करून दाऊदला पकडून भारतात आणा- रोहित पवार

दाऊदला शिक्षा होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. 

Aug 23, 2020, 01:45 PM IST

दाऊद कराचीमध्येच, पाकिस्तानची पहिल्यांदाच जाहीर कबुली

मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दहशतवादी दाऊद इब्राहिम कराचीमध्येच असल्याची जाहीर कबुली पाकिस्तानने दिली आहे.

Aug 22, 2020, 09:16 PM IST

दाऊद इब्राहिम कोरोना पॉझिटीव्ह नाही, भाऊ अनिस इब्राहिमचा खुलासा

दाऊदला कोरोना झाल्याची सोशल मीडियावर चर्चा

Jun 6, 2020, 12:29 PM IST

मी घाबत नाही, दाऊद इब्राहिमला देखील दम दिला आहे - संजय राऊत

मी डॉन दाऊद इब्राहिमशीही बोललो आहे. त्याचा फोटो काढला आहे. एवढेच नाही, त्याला मी दम देखील दिला आहे - संजय राऊत  

Jan 15, 2020, 03:44 PM IST